• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोकांना आज उधार घेतलेली रक्कम परत मिळणार !

आजचे राशिभविष्य दि.२६ डिसेंबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 26, 2024
in राशिभविष्य
0
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
Share on FacebookShare on Twitter

मेष राशी
आज लोकांना जोडण्यासाठी प्रयत्न वाढवाल. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची सवय दृढ होईल. व्यावसायिक प्रयत्नात गांभीर्य राखाल. सामायिक कार्यात पुढाकार घ्याल. खटल्यातील विजयाने उत्साह वाढेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल.

वृषभ राशी
आज नोकरीत मेहनत वाढवावी लागेल. विरोधकांनी निष्काळजीपणाचा फायदा घेऊ नये याकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी बजेटची कमतरता जाणवेल. उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये जुनी स्थिती राहील. नोकरी व्यवसायात संयम ठेवा.

मिथुन राशी
उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्याल व्यावसायिक सहकाऱ्याची भेट होईल. व्यवसायात लाभ होईल. उधार घेतलेली रक्कम परत मिळेल. एखाल दिलेले वचन पाळाल. आर्थिक व्यवहारात घाई करू नका. वाहन खरेदीची योजना यशस्वी होईल.

कर्क राशी
आज कौटुंबिक बाबतीत वरिष्ठांशी सुसंवाद ठेवा. कुटुंबात उपस्थिती जाणवू द्या. व्यावसायिक कामात यश मिळेल. कर्ज घेण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. व्यवसायात उत्पन्न चांगले राहील. एखाद्या राजकीय व्यक्तीकडून तुम्हाला मदत मिळेल.

सिंह राशी
आज तुम्ही सामाजिक आघाडीवर पूर्ण क्षमतेने आणि आत्मविश्वासाने उभे राहाल. आर्थिक बाबतीत सक्रियपणे काम कराल. चांगली कामगिरी करण्याची भावना असेल. व्यावसायिकांना यश मिळेल. अनावश्यक भांडणात सहभागी होऊ नका.

कन्या राशी
आज कौटुंबिक वातावरण आनंद वाढवणारे राहील. महत्त्वाच्या वस्तूंच्या खरेदीत रस वाटेल. कुटुंबातील सदस्य मदत करतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. कार्यक्षेत्रातील अडथळे दूर होतील. नोकरीत प्रगती होईल. नवीन मित्रांसोबत पर्यटनस्थळी आनंद लुटाल. शेअर्स आणि लॉटरीमधून पैसे मिळवणे शक्य आहे.

तुळ राशी
कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद कमी होतील. सहकार्याची भावना वाढेल. एकमेकांबद्दल जिव्हाळा वाटेल. प्रेम संबंधांमध्ये जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवाल. तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होईल. वैवाहिक जीवनात आनंद आणि सौहार्द वाढेल. तुम्हाला चांगली बातमी मिळेल.

वृश्चिक राशी
आज तुमचे बजेट वाढू शकते. जास्त खर्चामुळे तुमच्यावर दबाव येऊ शकतो. क्षमतेपेक्षा जास्त खर्च करावा लागेल. बँकेकडून तात्काळ कर्ज घ्यावे लागेल. राजकीय व्यक्तीच्या सहवासाचा प्रभाव राहील. व्यवसायात अनावश्यक धावपळ होईल.

धनु राशी
नोकरी मिळण्याची शक्यता आहे. कामाची पातळी चांगली राहील. कार्य व्यवसायात उत्साह दाखवाल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नोकरदार लोकांना नोकरीत चांगल्या संधी मिळतील. सहकाऱ्यांसोबत अधिक समन्वय निर्माण करावा लागेल

मकर राशी
राजकारणात नवे मित्र बनतील. नोकरीतील संबंध फायदेशीर ठरतील. खाद्य व्यवसायाशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळेल. न्यायालयीन प्रकरणे निकाली निघतील. निर्णय तुमच्या बाजूने होईल, व्यावसायिक सहलीला जावं लागेल.

कुंभ राशी
आज प्रेमसंबंधांमध्ये उत्साह राहील. नात्यात सहजता वाढेल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचे सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्याशी जवळीक वाढेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.

मीन राशी
व्यवसायात लोकांचे सहकार्य मिळेल. सतर्कता आणि सावधगिरी बाळगा. आगामी अडथळ्यांमुळे तुमच्या ध्येयांवर परिणाम होऊ देऊ नका. कामाच्या गतीवर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला परिचित आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात कठोर परिश्रम करावे लागतील. नोकरीत अधीनस्थांशी विनाकारण मतभेद होतील.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

वाचा आजचे राशिभविष्य दि. २० जुलै २०२६ !

July 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मनोरंजन आणि सामाजिक कार्यक्रमांमधील सहभाग तुमचा उत्साह वाढवेल,

July 3, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित लोकांसाठीही हा दिवस आशादायक ठरू शकतो.

July 2, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
किरकोळ वादातून थेट जीवघेणा हल्ला : जळगावात कोयता-तलवारीचा धाक; तिघांना अटक !

किरकोळ वादातून थेट जीवघेणा हल्ला : जळगावात कोयता-तलवारीचा धाक; तिघांना अटक !

October 24, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

फेकरीत महिलेच्या घरात घुसून विनयभंगाचा आरोप : सुरीने हल्ला, सोन्याची चैनही हिसकावली!

October 24, 2026
पिकअपच्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; चालक फरार!

पिकअपच्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; चालक फरार!

October 24, 2026
शेतकऱ्यांच्या बैलजोडीवर चोरट्यांचा डल्ला; पाचोरा पोलिसांनी उघडकीस आणला चोरीचा गुन्हा

शेतकऱ्यांच्या बैलजोडीवर चोरट्यांचा डल्ला; पाचोरा पोलिसांनी उघडकीस आणला चोरीचा गुन्हा

October 23, 2026

Recent News

किरकोळ वादातून थेट जीवघेणा हल्ला : जळगावात कोयता-तलवारीचा धाक; तिघांना अटक !

किरकोळ वादातून थेट जीवघेणा हल्ला : जळगावात कोयता-तलवारीचा धाक; तिघांना अटक !

October 24, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

फेकरीत महिलेच्या घरात घुसून विनयभंगाचा आरोप : सुरीने हल्ला, सोन्याची चैनही हिसकावली!

October 24, 2026
पिकअपच्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; चालक फरार!

पिकअपच्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; चालक फरार!

October 24, 2026
शेतकऱ्यांच्या बैलजोडीवर चोरट्यांचा डल्ला; पाचोरा पोलिसांनी उघडकीस आणला चोरीचा गुन्हा

शेतकऱ्यांच्या बैलजोडीवर चोरट्यांचा डल्ला; पाचोरा पोलिसांनी उघडकीस आणला चोरीचा गुन्हा

October 23, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group