• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोकांनी आज धोकादायक कामे टाळा !

आजचे राशिभविष्य दि ४ ऑक्टोबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 4, 2024
in राशिभविष्य
0
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज प्रलंबित असणारे सरकारी किंवा वैयक्तिक काम पूर्ण झाल्‍याने मन प्रसन्न राहील. कौटुंबिक सुख आणि शांती हीच तुमची प्राथमिकता असेल. मुलांच्या अभ्यासाबाबत किंवा करिअरबाबत चिंता वाढेल. अचानक खर्च वाढल्‍याने तुमच्‍या बजेटवर परिणाम होवू शकतो. सामाजिक कार्यात काम करताना नकारात्मक काम करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. व्यवसायात यश लाभेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

वृषभ : कोणतीही समस्या परस्पर सामंजस्याने सोडवाल. जुने मतभेद आणि गैरसमज दूर होतील. व्यावसायिक अभ्यासासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. अनोळखी व्यक्तींशी संपर्क वाढवू नका. बाहेरच्या व्यक्तीला तुमच्या कुटुंबात ढवळाढवळ करू देऊ नका. व्यवसायात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. जोडीदाराच्या प्रकृतीत चढ-उतार होतील. अतिकामाचा आरोग्‍यावर नकारात्‍मक परिणाम होईल.

मिथुन : आज कुटुंबातील सदस्यांसोबत एखाद्या विशिष्ट विषयावर चर्चा होऊ शकते. नातेवाइकांसोबतचा वाद कोणाच्या तरी मध्यस्थीने सोडवला जाऊ शकतो. अनेक बाबतीत संयम बाळगणे आवश्यक आहे. राग आणि घाईमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. घर-कुटुंब आणि व्यवसायात योग्य सामंजस्य राखले जाईल. तणावाचा आरोग्यावर वाईट परिणाम होईल.

कर्क : मुलांशी संबंधित विशेष काम पूर्ण केल्याने आराम मिळेल. वैयक्तिक कामांवर पूर्ण लक्ष द्या. आर्थिक व्‍यवहार करताना कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. अनावश्यक खर्चात कपात करा. विद्यार्थी आणि तरुणांना करिअरकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. व्यवसायात सर्व कामे गांभीर्याने करा. पती-पत्नीमधील मतभेद दूर होतील.

सिंह : आज मागील काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल. तुम्हाला योग्य सल्ला मिळेल. परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांना यश मिळू शकते. व्यवसायातील आर्थिक मंदीमुळे कुटुंबातील सदस्यांना खर्चात कपात करावी लागू शकते. कोणत्याही प्रकारचे कर्ज घेऊ नका. व्यवसायात गांभीर्याने काम करण्याची गरज आहे. पती-पत्नीचे नाते मधुर होऊ शकते. आरोग्य चांगले राहिल.

कन्या : कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकाल. आर्थिक गुंतवणुकीबाबत वेळ अनुकूल आहे. नातेवाइकांशी पैशाबाबत व्यवहार करताना नात्यात दुरावा येणार नाही याची काळजी घ्या. व्यवसायाशी संबंधित तुमची कोणतीही कृती फायदेशीर ठरू शकते. वैवाहिक जीवन प्रेमाने भरलेले असेल. व्यसनाधीन लोकांपासून दूर रहा

तूळ : धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यातही तुमचा सहभाग असेल. आज तुम्‍हाला फोन कॉलद्वारे एक महत्त्वाची सूचना प्राप्त होऊ शकते. त्याची तातडीने अंमलबजावणी करणे योग्य ठरेल. भविष्यातील कोणतीही योजना बनवताना इतरांपेक्षा तुमच्या निर्णयाला प्राधान्य द्या. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. जोडीदाराचे सहकार्य असेल. मायग्रेनचा त्रास असणार्‍यांनी काळजी घ्‍यावी.

वृश्चिक : काम करण्यापूर्वी त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंचा विचार करा. चुकीच्या कामांकडे लक्ष न देता वैयक्तिक कामांवर लक्ष केंद्रित करा. कोणतीही दीर्घकाळची चिंता आणि तणाव दूर होऊ शकतो. यावेळी जमीन खरेदीशी संबंधित कामांमध्ये जास्त लाभाची अपेक्षा करू नका. रागावर नियंत्रण ठेवा अन्‍यथा परिस्थिती बिघडू शकते. व्यवसायात क्षेत्राशी संबंधित योजना सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

धनु : आज तुमचा बहुतांश वेळ हा घरगुती कामात जाईल. धार्मिक कार्यातील सहभागाने तुमचा आदरही वाढू शकतो. तुमचा संशयास्पद स्वभाव इतरांसाठी त्रासदायक ठरु शकतो. वेळेनुसार तुमच्या वागण्यात बदल करा. तुमच्या योजना राबविण्‍यासाठी वेळ अनुकूल आहे. नवीन कामही सुरू होईल. कुटुंबासोबत मनोरंजनात वेळ जाईल. जास्त प्रदूषित आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.

मकर : आज जवळच्या नातेवाईकाची समस्या सोडवण्यात तुमचे विशेष योगदान असेल, असे श्रीगणेश सांगतात. तुमच्‍या हुशारी आणि कर्तृत्वाची प्रशंसा होईल. आज तुम्हाला काही शुभ सूचना मिळू शकतात. काही लोक तुमच्यासाठी त्रास देऊ शकतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलू नका. काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये सामंजस्य राखणे आवश्यक असेल. भागीदारीशी संबंधित व्यवसायात एकमेकांशी सुसंवाद राहील. पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतो. प्रकृती चांगली राहिल.

कुंभ : आज कुटुंबासह मनोरंजन आणि खरेदीत आनंददायी वेळ जाईल. तुम्ही घेतलेल्या कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयाचे कौतुक केले जाईल. आर्थिक दृष्टीकोनातून विशेष सकारात्मक परिणाम न मिळाल्‍याने चिडचिड आणि निराशा वाटेल. नातेवाईकांकडून कोणत्याही प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. पोटविकाराचा त्रास जाणवण्‍याची शक्‍यता.

मीन : आज घर साफसफाई आणि इतर कामात वेळ जाईल, असे श्रीगणेश सांगतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास तुमच्या समस्या दूर होतील. शेजाऱ्यांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. इतर लोकांच्या कामात ढवळाढवळ करू नका. जवळच्या मित्राची अप्रिय बातमी मिळाल्याने मन उदास होईल. धोकादायक कामे टाळा.

 

Related Posts

या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

गुढी पाडव्याच्या दिवशीच मिळणार गोड बातमी: घरात असेल आनंदाचं वातावरण !

March 19, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

जीवनसाथीला नोकरीत प्रमोशन मिळाल्याची बातमी ऐकून घरातील वातावरण अधिकच आनंदमय असेल.

March 18, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

व्यवसायिकांना धनलाभाचे योग आहेत. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल.

March 17, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

व्यवसायात तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या बोलण्यावर संयम ठेवा.

March 16, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज कोणत्याही गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करू नका, अन्यथा तुम्हाला गुंतागुंतीचा सामना करावा लागेल.

March 15, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज बोलताना तुम्हाला तुमच्या भाषेवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे, अन्यथा ते तुमचा विरोध करू शकतात.

March 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यातील आरोग्य सेविकांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापासून होणार मानधनात वाढ !

राज्यातील आरोग्य सेविकांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापासून होणार मानधनात वाढ !

March 19, 2026
तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

March 19, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

समोरासमोर दुचाकींची भीषण धडक; बालकासह पाच जण गंभीर जखमी !

March 19, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नातेवाईकांच्या घरी २१ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

March 19, 2026

Recent News

राज्यातील आरोग्य सेविकांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापासून होणार मानधनात वाढ !

राज्यातील आरोग्य सेविकांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापासून होणार मानधनात वाढ !

March 19, 2026
तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

तू माझ्यावर प्रेम का करत नाही? म्हणत तरुणाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

March 19, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

समोरासमोर दुचाकींची भीषण धडक; बालकासह पाच जण गंभीर जखमी !

March 19, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नातेवाईकांच्या घरी २१ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

March 19, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group