• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोकांनी जमिनीशी संबंधित आर्थिक व्यवहार टाळावा !

आजचे राशिभविष्य दि.२४ फेब्रुवारी २०२५

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 24, 2025
in राशिभविष्य
0
मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?
Share on FacebookShare on Twitter

मेष राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, तुमची प्रलंबित कामे आज मार्गी लागतील. तुम्‍ही घेतलेले निर्णय यशस्वी होतील. मौल्‍यवान वस्‍तू गहाळ होण्‍याचा धोका आहे, सावध राहा. भावंडांशी संबंध ताणणे टाळा. नात्यात नकारात्मक गोष्टी आणणे योग्य नाही. गेल्या काही काळापासून व्यवसायातील समस्यांवर तोडगा मिळेल.

वृषभ राशी

तुमच्या कौशल्याने समस्‍याव उपाय शोधाल. तुमचा समाजात आदर राखला जाईल. घराशी संबंधित कामांमध्ये जास्त खर्चाची परिस्थिती असेल. कोणत्‍याही दिखावूपणाला बळी पडू नका. भागीदारीशी संबंधित व्यावसायिक कामे सध्या मंदावतील. पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतो.अहंकारामुळे केवळ नुकसानच होते याची जाणीव ठेवा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

 

मिथुन राशी

आजचा काळ मिश्र आणि फलदायी असेल. दुसर्‍यांचा आदर केला तरच तुम्‍हालाही आदर मिळेल. राजकारणाशी संबंधित लोकांना कोणतीही महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. कोणत्याही धार्मिक संस्थेला तुमचा पाठिंबाही कायम राहील. कर्ज घेताना विचारपूर्वक निर्णय घ्‍या. व्यवसाय क्षेत्रात तुमच्या कामाच्या पद्धती बदलण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक जीवन आनंदी राहू शकते. पोटाशी संबंधित कोणतीही समस्या त्रासदायक असू शकते.

 

कर्क राशी

श्रीगणेश म्हणतात की, तुम्ही गेल्या काही दिवसांपासून जे काम करत होता, त्याचे फळ आज अपेक्षेपेक्षा जास्त मिळू शकते; परंतु कोणतेही काम करण्यापूर्वी सर्व पातळ्यांवर विचार करा. घर, गाडी इत्यादींशी संबंधित कागदपत्रे सांभाळा. स्वप्ने साकार करण्याचा आणि ती प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करा. व्यवसायाच्या बाबतीत इतर कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. पती-पत्नी योग्य सुसंवाद राखतील.

सिंह राशी

तुम्हाला गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या धावपळीच्‍या दिनचर्येतून आराम मिळेल. कुटुंब आणि आर्थिक बाबींशी संबंधित महत्त्वाच्या निर्णयांसाठी सकारात्मक परिणाम मिळतील. तरुणांना मुलाखतीमध्ये चांगले यश मिळेल. पैशांशी संबंधित बाबींबद्दल चिंता असू शकते; दुपारनंतर ग्रहांची स्थिती अनुकूल राहिल. अनावश्यक कामांवर लक्ष केंद्रित केल्याने फक्त ताण येईल.तुमच्या वैयक्तिक कामांमध्ये व्यस्त रहा. नोकरीत तुमच्‍या मताला महत्त्‍व असेल.

कन्या राशी

श्रीगणेश म्हणतात की, धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांतील सहभागाने तुमचे वर्तन अधिक सकारात्मक असेल. गुंतवणुकीशी संबंधित कामांमध्ये खूप काळजी घेण्याची गरज आहे. अनोळखी लोकांना पैसे देऊ नका किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. गैरसमजांमुळे वाईट संबंध देखील निर्माण होऊ शकतात. व्यवसायाशी संबंधित कायदेशीर प्रकरणावर तोडगा निघण्‍याची शक्‍यता आहे. वैवाहिक संबंधात वाद निर्माण होऊ शकतो.

तुळ राशी

कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी लोकांशी सल्लामसलत करा. भावनिक होऊन तुमच्या कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टी कोणासमोर उघड करू नका. मुलांना त्‍यांच्‍या समस्‍या सोडविण्‍यास मदत करा. एखाद्या खास व्यक्तीसोबतची भेट आणि व्यवसायात खूप उत्साहवर्धक ठरेल.

वृश्चिक राशी

श्रीगणेश म्हणतात की, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. आर्थिक स्थिती देखील चांगली असेल. मालमत्तेशी संबंधित प्रलंबित काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. धार्मिक आणि आध्यात्मिक संस्थांमध्ये तुमचे विशेष योगदान असेल. कोणत्याही प्रकारचे अनुचित काम तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते याची जाणीव ठेवा. कार्यस्‍थळी अतिरिक्‍त जबाबदारी पडल्‍याने तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक कामांकडे जास्त लक्ष देऊ शकणार नाही. व्यावसायिक कामांमध्ये अधिक गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

धनु राशी

काही काळापासून सुरू असलेल्या आरोग्याशी संबंधित समस्यावर आराम मिळेल. तुम्ही पुन्हा तुमच्या वैयक्तिक कामावर लक्ष केंद्रित करू शकाल. ज्येष्ठ व्यक्तीच्या सल्ला तुमच्‍यासाठी फायदेशीर ठरेल. अप्रिय बातम्या मिळाल्याने ताण आणि भीती निर्माण होऊ शकते. विद्यार्थ्यांनी चुकीच्या गोष्टींकडे लक्ष न देता त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.

मकर राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, तुमची कामे अतिशय सकारात्मक पद्धतीने करा. आजचा दिवस तुम्हाला यश देईल. रखडलेल्या कामांमध्ये प्रगती होईल. वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेशी संबंधित प्रकरण असल्यास ते सहजपणे सोडवता येते. कोणाकडूनही जास्त मदतीची अपेक्षा करू नका; परंतु तुमच्या कामाच्या क्षमतेवर आणि योग्यतेवर विश्वास ठेवा. कामाच्या ठिकाणी बाहेरील कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधताना संयम राखण्याची गरज आहे.

कुंभ राशी

कुटुंबातील ज्‍येष्‍ठांचे आशीर्वाद लाभतील. मागील काही दिवस तुम्‍ही ध्‍येयपूर्तीसाठी कठोर परिश्रम करत होता, याचे सकारात्‍मक परिणाम आज मिळतील. कुटुंबात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कराल. शेजाऱ्यांशी एखाद्या गोष्टीबद्दल मतभेद होऊ शकतात, अचानक मोठा खर्च येऊ शकतो. ते कमी करणे अशक्य होईल. सार्वजनिक व्यवहार आणि माध्यमांशी संबंधित कामांमध्ये अधिक वेळ व्‍यतित करा.

मीन राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, अनुभवी आणि धार्मिकदृष्ट्या सक्रिय व्यक्तीशी भेटल्याने तुमच्या विचारसरणीत सकारात्मक बदल होईल. तरुणांना त्यांच्या करिअरशी संबंधित प्रयत्नांमध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. जमिनीशी संबंधित आर्थिक व्यवहार टाळा. मुलांकडे दुर्लक्ष करु नका.

 

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

वाईट सवयी आणि चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा.

June 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

June 30, 2026
मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

June 30, 2026
एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

June 30, 2026

Recent News

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

June 30, 2026
मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

June 30, 2026
एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

June 30, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group