• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील व्यक्तींचे रखडलेले पैसे आज मिळणार !

आजचे राशिभविष्य दि १४ जून २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 14, 2023
in राशिभविष्य
0
मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?
Share on FacebookShare on Twitter

मेष – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. व्यवसाय करणारे लोक आज व्यवसायात काही नवीन काम करु शकतील. त्यामुळं त्यांचे मन खूप आनंदी असेल. व्यवसायात वाढ होईल. आरोग्य चांगले राहील, पण आरोग्याची कायम काळजी घ्या. करा.

वृषभ – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदी असेल. या राशींच्या लोकांसकडे आज पैसा येण्याची शक्यता आहे. तुमचे रखडलेले पैसे आज परत मिळतील. नोकरीत विशेष यश मिळेल. तुमच्या स्वभावामुळं सर्वजण प्रभावित होतील.

मिथुन – राशीच्या नोकरदार लोकांची त्यांच्या कामात प्रगती पाहायला मिळेल. ज्यामुळं ते खूप आनंदी होतील. मुलाच्या लग्नाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. तुमच्या वडिलधाऱ्यांचा सल्ला घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

कर्क – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. त्यांची महत्त्वाची कामे पूर्ण होतील. जवळच्या लोकांवर विश्वास ठेवा. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. आईचा आशीर्वाद घ्या. तुम्ही नेहमी इतरांच्या मदतीसाठी पुढे याल. आर्थिक विकास होईल.

सिंह – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. जे तरुण बेरोजगार आहेत, ते कामाच्या शोधात इकडे तिकडे फिरत आहेत. त्यांना आज रोजगार मिळू शकतो. सर्जनशील उपक्रमांना गती मिळेल.

कन्या – राशीच्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदी असणार आहे. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. तुमच्या क्षेत्रात दिलेली कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. आज तुम्हाला नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवस्थापनाच्या बाबतीत संयम बाळगा.

तूळ – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल, त्यामुळे ते खूप आनंदी दिसतील. आज तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या मदतीने मिळतील. मित्रांद्वारे तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळतील, ज्यातून तुम्ही नफा कमवू शकाल

वृश्चिक – राशींचे जे लोक आपला व्यवसाय वाढवण्यासाठी मेहनत करत होते, त्यांना आज यश मिळेल. अपेक्षेप्रमाणे काम करत राहा. सर्वोत्तम कामगिरीसह सकारात्मक कामगिरी वाढू शकते. परिस्थितीचा फायदा घ्याल.

धनु – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदी असेल. वरिष्ठांकडून काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज तुमची रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. तसेच आज तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल.

मकर – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. व्यवसाय करणारे लोक आज व्यवसायासंदर्भात काही मोठे काम करण्याचा विचार करतील. औद्योगिक प्रयत्न वाढतील. संपत्तीत वाढ होईल. मित्रांकडून लाभ मिळेल. धार्मिक सहलीला जाण्याचा बेत होईल. ज्या तरुणांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला आहे.

कुंभ – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. व्यवहारात सावधगिरी बाळगा. तुमच्या मेहनतीला यश येईल. तुम्ही सर्व लोकांसोबत बंधुभावाने चाललात तर तुमच्यासाठी चांगले होईल.

मीन – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस यशदायी असेल. सगळीकडून काही ना काही बातम्या ऐकायला मिळतील. काही कारणाने थांबलेली तुमची कामेही आज पूर्ण होतील. आज नोकरीत मोठे यश मिळेल. परंतु वाद टाळावे लागतील.

Tags: #todayhorscorp

Related Posts

या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मनोरंजन आणि सामाजिक कार्यक्रमांमधील सहभाग तुमचा उत्साह वाढवेल,

July 3, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित लोकांसाठीही हा दिवस आशादायक ठरू शकतो.

July 2, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

July 3, 2026
बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

July 3, 2026
क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

July 3, 2026
ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

July 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group