• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

“तुमच्या मुलीला उचलून नेऊ”, भर रस्त्यावर तरुणाला बेदम मारहाण !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 1, 2025
in क्राईम
0
“तुमच्या मुलीला उचलून नेऊ”, भर रस्त्यावर तरुणाला बेदम मारहाण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ जानेवारी २०२५

राज्यातील अनेक जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात बाहेर येत असतांना नुकतेच डोंबिवलीच्या उसाटने गावात भर रस्त्यात घडलेल्या घटनेमुळे तर परिसरात दहशतच निर्माण झाली असून यात आठ ते दहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाला त्याची चारचाकी गाडी रस्त्यात अडवली. त्याला कारमधून खाली उतरवलं आणि बेदम मारहाण केली. ही घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील उसाटने गावात धक्कादायक प्रकार घडला आहे. भररस्त्यात आठ ते दहा जणांच्या टोळक्याने तरुण आदित्य मढवी याला कारमधून बाहेर काढून बेदम मारहाण केली. हल्लेखोरांनी आदित्यच्या कारची तोडफोडही केली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरु झाला आहे.

आदित्य मढवी याने एका कुटुंबीयाच्या वादात मध्यस्थी केली होती. रूमवरुन सुरु झालेल्या भांडण्यात एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबला “तुमच्या मुलीला उचलून नेऊ”, अशी धमकी दिली होती. सर्व प्रकरण मिटवण्यासाठी गेलेल्या आदित्य मढवीला भांडणात मध्यस्थी केली म्हणून चिडलेल्या एका कुटुंबाने आठ ते दहा जणांची टोळी सोबत आदित्यला भररस्त्यात अडवून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात आदित्य मढवी गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आपला तपास सुरू केला आहे.

Tags: #policeCrimesocial media

Related Posts

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’
क्राईम

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’

September 20, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

गोडावूनचे कुलूप तोडले अन् २५ गॅस हंड्या लंपास; शिरसोलीजवळ भारत गॅस एजन्सीत चोरी

September 20, 2026
१७ तासांची शोधमोहीम : बांभोरी पुलाजवळ महिलेचा आढळला मृतदेह
क्राईम

१७ तासांची शोधमोहीम : बांभोरी पुलाजवळ महिलेचा आढळला मृतदेह

September 20, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘३ कोटींचा मनी लाँड्रिंग गुन्हा!’ : अटकेची धमकी देत २३ लाख उकळले!

September 20, 2026
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !
क्राईम

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026
२८ वर्षीय अभियंता तरुणाने जळगावात घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

२८ वर्षीय अभियंता तरुणाने जळगावात घेतला टोकाचा निर्णय !

September 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’

September 20, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

गोडावूनचे कुलूप तोडले अन् २५ गॅस हंड्या लंपास; शिरसोलीजवळ भारत गॅस एजन्सीत चोरी

September 20, 2026
१७ तासांची शोधमोहीम : बांभोरी पुलाजवळ महिलेचा आढळला मृतदेह

१७ तासांची शोधमोहीम : बांभोरी पुलाजवळ महिलेचा आढळला मृतदेह

September 20, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘३ कोटींचा मनी लाँड्रिंग गुन्हा!’ : अटकेची धमकी देत २३ लाख उकळले!

September 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group