• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

कुटुंबात धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन तर आर्थिक फटका बसणार !

आजचे राशिभविष्य दि.१९ जानेवारी २०२५

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 19, 2025
in राशिभविष्य
0
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
Share on FacebookShare on Twitter

मेष : आर्थिक गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे. घराच्‍या नुतणीकरणाविषयी चर्चा होईल. तुमच्‍या मार्गदर्शनाखाली मुलांना यश लाभेल. आळसामुळे तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्‍या. आपल्‍या कामाप्रती समर्पित रहा. घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्‍यही चांगले राहील.

वृषभ : दिनचर्येत केलेल्‍या बदलामुळे मनशांती लाभेल. तुमच्‍याविषयी दुसरे काय बोलतात याकडे दुर्लक्ष करा.स्‍वत:च्‍या कार्यक्षमतेवर विश्‍वास ठेवून निर्णय घ्‍या. मैत्राबरोबरील संबंध बिघडणार नाहीत, याबाबत काळजी घ्‍या. कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्‍व राहील.

मिथुन : आज बहुतांशवेळ कुटुंबासोबत व्‍यतित कराल. कुटुंबात धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन होईल. ज्‍येष्‍ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. दुपारनंतर प्रतिकुल परिस्‍थितीचा सामना करावा लागेल. तरुणाईने आपल्‍या करिअरवर लक्ष केंद्रीत करावे. कामांची ठिकाणी समर्पित वृत्तीने कार्यरत राहा. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. अतिधावपळीमुळे शारीरिक थकवा जाणवेल.

कर्क : आर्थिक कामात यश लाभेल. प्रभावशाली व्‍यक्‍तीची भेट फायदेशीर ठरेल. आपल्‍या भावनांवर नियंत्रण ठेवा. मुलांकडे दुर्लक्ष करणे नुकसानकारक ठरु शकते. पती-पत्नीमधील सुसंवाद कायम राहील. वातावरण बदलाचा आरोग्‍यावर परिणाम होईल.

सिंह : आज मालमत्ता विक्री किंवा खरेदीसाठी अनुकूल वेळ आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्‍ट्या सक्षम वाटेल. नातेसंबंध दृढ करण्‍यासाठी तुम्‍ही प्रयत्‍नशील असाल. कुटुंबातील सदस्याच्या नकारात्मक बोलण्‍यामुळे घरातील वातावरणात निराशा येऊ शकते. ताणतणावाऐवजी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक प्रवास टाळा. पती-पत्नींच्या परस्पर सहकार्यामुळे घरातील वातावरण आल्हाददायक राहील. आरोग्‍याची काळजी घ्‍या.

कन्या : आज सर्व कामे तुम्‍ही आत्‍मविश्‍वासपूर्वक कराल. तरुणाई करिअरबाबत गंभीर असेल. उत्‍पन्‍नाचा नवा मार्ग सापडेल. कुटुंबातील कोणतीही समस्‍या शांततापूर्वक विचार करुनच सोडवा. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.

तूळ : तुमच्‍या कामाला नवीन दिशा देण्‍यासाठी प्रयत्‍नशील असाल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश लाभेल. सासरच्या लोकांशी मतभेद टाळा. कोणत्‍याही परिस्‍थितीमध्‍ये संयम कायम ठेवा. वैयक्तिक कारणांमुळे व्यवसायाकडे दुर्लक्ष होण्‍याची शक्‍यता. आहारावर नियंत्रण ठेवा. मसालेदार अन्न टाळा.

वृश्चिक : आज बहुतांश कामे सुरळीत पार पडल्‍याने मनशांती लाभेल. तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण मिळेल. आर्थिक व्यवहाराबाबत काही गैरसमज होण्‍याची शक्‍यता. एखाद्याशी वाईट बोलणे तुमच्यासाठी हानिकारक असू शकते. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. अतिश्रमामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल.

धनु : आज जवळच्या नातेवाईकांची झालेली भेट आनंददायी असेल. महत्त्‍वाच्‍या विषयावरील चर्चा फायदेशीर ठरेल. क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेण्याचा प्रयत्न करू नका. मानसिक शांतता कायम राखा. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचा तुमच्यावर पूर्ण पाठिंबा असेल.

मकर : आज काही लोक तुमच्या कामात अडथळा आणू शकतात, मात्र तुम्‍ही तुमच्‍या कामाप्रती समर्पित वृत्ती तुम्‍हाला यश मिळू शकते. वैयक्तिक आणि सामाजिक कामात व्‍यस्‍त राहाल. अति आत्मविश्वासाने नुकसान होईल. घरातील वडीलधाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आणि मार्गदर्शनानुसार काम करा. घरातील वातावरण आनंददायी राहील. रक्तदाब आणि मधुमेहींनी असणार्‍यांनी निष्काळजी राहू नये.

कुंभ : सामाजिक उपक्रमांमधील तुमचे निःस्वार्थ योगदानामुळे मनशांती लाभेल. व्‍यवसायात तुम्हाला काही नवीन यश मिळू शकते. घर आणि व्यवसायात योग्य सुसंवाद राखला जाईल. वडीलधाऱ्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करु नका.

मीन : तुमच्या कामांना नवीन आकार देण्यासाठी अधिक सर्जनशील दृष्टिकोन स्वीकारा. जवळच्या नातेवाईकाच्या वैयक्तिक जीवनात काही अडचणींमुळे चिंता असेल. आर्थिकदृष्ट्या दिवस उत्तम आहे. घरातील व्यवस्थेबाबत पती-पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

वाईट सवयी आणि चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा.

June 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

June 30, 2026
मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

June 30, 2026
एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

June 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group