• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

वसुंधरा अभियानांतर्गत कृष्ण गीता नगरमध्ये वृक्षारोपण !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 18, 2023
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
वसुंधरा अभियानांतर्गत कृष्ण गीता नगरमध्ये वृक्षारोपण !
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव : विनोद रोकडे

शहरातील कृष्ण गीता नगर मध्ये वसुंधरा अभियानाअंतर्गत स्वराज्याचे दाखले धनी – छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्ताविक पी. डी.पाटील यांनी केले.

वृक्षारोपण कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी धरणगाव नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक रवींद्र गांगुर्डे, वसुंधरा अभियानाचे सिटी कॉर्डिनेटर निलेश वाणी, धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ, उपाध्यक्ष विनोद रोकडे, सुप्रसिद्ध बिल्डर नवनीत चौधरी, शिवव्याख्याते तथा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव पाटील, कास्टट्राईब संघटनेचे जिल्हा सल्लागार कैलास पवार, आरोग्य कर्मचारी महेश चौधरी, सुखदेव पचेरवार उपस्थित होते.

आलेल्या सर्व प्रमुख अतिथींचे छत्रपती संभाजीराजे व सम्राट बळीराजा यांचे अनमोल ग्रंथ देऊन स्वागत करण्यात आले. प्रमुख अतिथी,कॉलनीवासी बंधू-भगिनीं व बाल – गोपालांच्या हस्ते कृष्ण गीता नगर ओपन स्पेस मध्ये लिंब, पिंपळ, चींच, वड असे विविध रोपांची लागवड करण्यात आली. नगरपरिषदेने १५ रोप, १५ ट्री गार्ड व खत पुरविले यासाठी निलेश वाणी यांनी खूप सहकार्य केले. याप्रसंगी सुप्रसिद्ध बिल्डर नवनीत चौधरी व तेली समाज अध्यक्ष नितीन चौधरी यांनी प्रत्येकी दोन – दोन बाकडे, जे.एस. पवार व बी.एम.सैंदाणे यांनी प्रत्येकी एक बाकडा ओपन स्पेस मध्ये देऊ असे आश्वासन दिले. याप्रसंगी कॉलनीतील अध्यक्ष बी एम सैंदाणे, उपाध्यक्ष विनायक सोनुजी न्हावी, महेंद्र सैनी ( माळी ), जे एस पवार, एस एन कोळी, ज्ञानेश्वर पवार, प्रल्हाद विसपुते, बाळू अत्तरदे, संजय सुतार, गोकुळ महाजन, वासुदेव न्हावी, पी.डी. पाटील, सुधाकर मोरे, संजय मिस्तरी तसेच कॉलनीतील माता – भगिनी व बालगोपाल मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !
जळगाव ग्रामीण

कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

March 6, 2026
जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा
जळगाव

जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा

March 6, 2026
ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन
जळगाव

ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन

March 6, 2026
‘लखपती दिदी’ उपक्रमांतर्गत आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट !
राजकीय

‘लखपती दिदी’ उपक्रमांतर्गत आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट !

March 6, 2026
शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !
जळगाव

शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !

March 6, 2026
आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य
जळगाव

आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य

March 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

March 6, 2026
जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा

जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा

March 6, 2026
ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन

ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन

March 6, 2026
‘लखपती दिदी’ उपक्रमांतर्गत आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट !

‘लखपती दिदी’ उपक्रमांतर्गत आणखी 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचे उद्दिष्ट !

March 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group