• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भुसावळात सट्टा जुगारावर पोलिसांची धडक कारवाई; व्यायामशाळेच्या आड सट्टा स्वीकारणारा रंगेहाथ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 7, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
भुसावळात सट्टा जुगारावर पोलिसांची धडक कारवाई; व्यायामशाळेच्या आड सट्टा स्वीकारणारा रंगेहाथ
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ फेब्रुवारी २०२६

भुसावळ शहरात सट्टा, मटका व इतर अवैध धंदे बंद असतानाही काही ठिकाणी बिनधास्तपणे सुरू असलेल्या सट्टा जुगारावर पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे. जामनेर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज संकुलात व्यायामशाळेच्या आडोशाला सार्वजनिक ठिकाणी सट्टा स्वीकारणाऱ्या इसमाला बाजारपेठ पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

या कारवाईत श्यामलाल दैलतसिंग बजाज (वय ५६, रा. नानक नगर, सिंधी कॉलनी, भुसावळ) हा सट्टा जुगार बंद असतानाही लोकांकडून पैसे स्वीकारून जुगार खेळवत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्या कब्जातून २ हजार १३० रुपये रोख रक्कम तसेच सट्टा जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे शहरातील अवैध धंदे २६ जानेवारीपर्यंत पूर्णतः बंद करण्यात यावेत, अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली असून सातत्याने कारवाई सुरू आहे.

पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यापुढेही अवैध धंद्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस कर्मचारी भूषण चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला दि. ५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी तसेच सट्टा व मटका यांसारख्या अवैध धंद्यांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होऊ नयेत, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे ठोस कारवाईची मागणी करण्यात आली होती. गेल्या दहा दिवसांपासून अवैध धंदे बंद असल्याने धंदेचालक व मालकांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे.

Related Posts

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !
जळगाव

April 6, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा
क्राईम

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न !

‘लग्न’ नावाखाली अडीच लाखांची फसवणूक; आठ दिवसांत पत्नी फरार, दुसऱ्यासोबत लग्नाचा धक्कादायक प्रकार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

April 6, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

April 6, 2026
‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

April 6, 2026
भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

April 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group