• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सोनपोत मंत्रवून देण्याचा बहाणा : वृद्ध महिलेची पोत लांबविली; एक अटकेत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 6, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
सोनपोत मंत्रवून देण्याचा बहाणा : वृद्ध महिलेची पोत लांबविली; एक अटकेत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ जून २०२५

आजारातून बरे होण्यासाठी सोनपोत मंत्रवून देण्याचा बहाणा करीत कस्तुराबाई लक्ष्मण पाटील (वय ६०, रा. जामणेगाव, ता. पाचोरा) यांच्या गळ्यातील सोनपोत हातचालाखी करीत लांबविल्याची घटना घडली होती. या प्रकरणी गुलजार लाठिया बजरंगी (वय ७७, रा. जाखणीनगर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणात बजरंगी याच्या मुलाचाही समावेश असून त्याचा शोध घेतला जात आहे.

सविस्तर वृत्त असे कि, नवीन स्थानक परिसरातील भजेगल्लीतून मुलाच्या घरी पायी जात असलेल्या कस्तुराबाई पाटील यांना एकाने थांबवले. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याजवळील सोन्याची पोत दोन अज्ञातांनी हाताचालाखी करीत लांबविल्याची घटना दि. १५ रोजी घडली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना फसवणूक करणारे हे बाप-बेटे असून ते शहरातील जाखणी नगरात राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी त्यांनी उपनिरीक्षक शरद बागल, सहायक फौजदार अतुल वंजारी, अक्रम शेख, हरिलाल पाटील, विजय पाटील, प्रवीण भालेराव, किशोर पाटील यांचे पथक तयार करुन कारवाईच्या सूचना दिल्या.

गेल्या काही दिवसांमध्ये रस्त्याने जात असलेल्या वृद्धांना हेरुन त्यांचा विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर त्यांना खोटे सांगून त्यांच्याजवळील सोने काढून ठेवण्यास सांगून ते सोन्याचे दागिने हातचालाखी करीत लांबवित असल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. त्यामुळे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. तसेच फरार असलेल्या मुलाचा देखील पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित गुलजार बजरंगी यांना ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने मुलासह गुन्हा केल्याची कबुली दिली. गुलजार याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली.

Related Posts

जळगावकरांच्या वीज समस्यांवर महापालिकेचा दणका; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश
जळगाव ग्रामीण

जळगावकरांच्या वीज समस्यांवर महापालिकेचा दणका; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

June 10, 2026
बनावट नंबर प्लेटमागचे रहस्य उलगडले; जप्त स्कॉर्पिओ चोरीची असल्याचे निष्पन्न !
क्राईम

बनावट नंबर प्लेटमागचे रहस्य उलगडले; जप्त स्कॉर्पिओ चोरीची असल्याचे निष्पन्न !

June 10, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

लग्नाचे आमिष दाखवत दोन वर्षे अत्याचार; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 10, 2026
महामार्गावर गुटखा तस्करीचा पर्दाफाश; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त : एमआयडीसी पोलिसांचा दणका
क्राईम

महामार्गावर गुटखा तस्करीचा पर्दाफाश; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त : एमआयडीसी पोलिसांचा दणका

June 10, 2026
दीड वर्षांच्या मुलासाठी घेतलेली भेट ठरली अखेरची; अपघातात वडिलांचा मृत्यू
क्राईम

दीड वर्षांच्या मुलासाठी घेतलेली भेट ठरली अखेरची; अपघातात वडिलांचा मृत्यू

June 10, 2026
वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न अधुरे; अमळनेरातील डॉ. सुमित पाटील यांचा दुर्दैवी अंत
क्राईम

वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न अधुरे; अमळनेरातील डॉ. सुमित पाटील यांचा दुर्दैवी अंत

June 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावकरांच्या वीज समस्यांवर महापालिकेचा दणका; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

जळगावकरांच्या वीज समस्यांवर महापालिकेचा दणका; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

June 10, 2026
शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी

शरद पवार गटामध्ये मोठे संघटनात्मक बदल?; १५ दिवसांत सामान्य कार्यकर्त्यांना मिळणार मोठी संधी

June 10, 2026
बनावट नंबर प्लेटमागचे रहस्य उलगडले; जप्त स्कॉर्पिओ चोरीची असल्याचे निष्पन्न !

बनावट नंबर प्लेटमागचे रहस्य उलगडले; जप्त स्कॉर्पिओ चोरीची असल्याचे निष्पन्न !

June 10, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

लग्नाचे आमिष दाखवत दोन वर्षे अत्याचार; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group