• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

पंतप्रधान मोदी यांनी साजरी केली कारगिलमध्ये दिवाळी…

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 24, 2022
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
पंतप्रधान मोदी यांनी साजरी केली कारगिलमध्ये दिवाळी…
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २४ ऑक्टोबर २०२२

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सीमेवर जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी जवानांच्या सुरात सूर मिसळत ‘वंदे मातरम्’ हे गाणं गायलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी कारगिलमध्ये लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांनी जवानांसोबत देशभक्तीपर गाणं गात जवानांचा उत्साह वाढवला. याचा व्हिडीओ पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.

कारगिलमधील उत्साही दिवाळीची झलक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘कारगिलमधील उत्साही दिवाळीची एक झलक’. या व्हिडीओमध्ये कारगिलमध्ये जवान माँ तुझे सलाम गाणं गाताना दिसत आहेत. यावेळी पंतप्रधानही जवानांच्या सुरात सूर मिसळत माँ तुझे सलाम गाणं गाताना दिसत आहेत.

A spirited Diwali in Kargil! pic.twitter.com/qtIGesk98x

— Narendra Modi (@narendramodi) October 24, 2022

भारताच्या सीमेवर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सैनिकांचं कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सैनिक हे देशाचं ‘संरक्षण कवच’ आहेत, ज्यामुळे आपण सर्व भारतीय सुरक्षित राहू शकतो. कारगिल सीमेवर सैनिकांसोबत (Indian Army) दिवाळी (Diwali 2022) साजरी करण्याची आपली वार्षिक परंपरा कायम ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) सोमवारी कारगिलला पोहोचले. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी यांनी जम्मूच्या नौशेरा येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.

पंतप्रधान मोदी यांनी कारगिल येथे संबोधित केलं. सैनिकांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, सैनिक हे माझं कुटुंब आहेत. त्यांच्यापेक्षा दिवाळी साजरी करण्यासारखा आनंद इतर कशातही नाही. पंतप्रधानांनी म्हटलं की, ‘तुम्ही सर्वजण गेली अनेक वर्षे माझे कुटुंब आहात. कारगिलमधील आमच्या शूर जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद मिळणे यासाठी मी भाग्यवान आहे.

Related Posts

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!
जळगाव

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !
जळगाव

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!
जळगाव

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026
आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !
जळगाव

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहूरी आणि जैन इरिगेशन यांच्यात सामंजस्य करार !

October 6, 2026
नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !
जळगाव

नशामुक्तीचा संदेश, सायबर फसवणुकीला आळा : जळगाव पोलिसांची जनजागृती मोहीम सुरू !

October 6, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !
जळगाव

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

October 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

नवरात्रापूर्वी आसोद्यात हृदयद्रावक घटना; १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बहिणीचा वाढदिवस… कपडे घेण्यासाठी पैसे दिले अन् भावाने घेतला टोकाचा निर्णय !

October 12, 2026
मोदी सरकारचा मोठा निर्णय : रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात

रेल्वे तिकीट दलालांवर आरपीएफचा दणका : जळगाव-पाचोऱ्यात दोघांना अटक, ६४ ई-तिकिटे जप्त !

October 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group