• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मेहरूण स्मशानभूमीत सुविधा पुरवा : जळगावात मनसेचे निवेदन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 19, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
मेहरूण स्मशानभूमीत सुविधा पुरवा : जळगावात मनसेचे निवेदन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ मे २०२५

जळगाव शहरातील मेहरूण स्मशानभूमीमध्ये इलेक्ट्रीक शवदाहिनी बसविणे, सभा मंडपासह सुविधा पुरविण्याबाबत जळगाव मनसेच्या पदाधिकाऱ्यानी आज जळगाव मनपाचे आयुक्त यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे कि,  शहरातील मेहरूण परीसरातील स्मशानभूमी मध्ये नागरीकांना असुविधांचा त्रास होत आहे. दररोज तेथे होणाऱ्या शवदहनामुळे प्रदुषण देखील होत असतांना आपण त्यामध्ये सुधारणा करण्याकरीता या स्मशानभूमीत इलेक्ट्रीक शवदाहिनी महानगरपालीकेतर्फे लावुन दिल्यास नागरीकांच्या वेळेची बचत होऊन पर्यावरणाचे नुकसान व प्रदुषण होणार नसल्याने वसुंधरा / पृथ्वी चे संरक्षण देखील होणार आहे. तसेच उन्हाळा, पावसाळा मध्ये शवदहन करणाऱ्या नागरीकांना स्मशानभूमीमध्ये सभामंडप नसल्याने उन्हात, पावसात उभे राहून शव दहन करावे लागते, जर याठिकाणी सभामंडप बांधल्यास नागरीकांना याठिकाणी सुविधा प्राप्त होईल.

तरी महोदयांना नम्र विनंती की, मेहरूण स्मशानभूमी मध्ये इलेक्ट्रीक शवदाहीनी व सभामंडपाचे बांधकाम करून मिळावे तसेच इतर आवश्यक सुविधा देखील लवकरात लवकर मिळवून द्याव्यात, अशी मेहरूण परीसरातील नागरीकांच्या वतीने आम्ही मागणी करीत आहोत. कृपया तसदी घ्यावी, ही विनंती.

या निवेदनावर अॅड. जमील देशपांडे, जिल्हा अध्यक्ष (शेतकरी सेना) अविनाश पाटील, उप शहराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित (बंटी) शर्मा, चेतन पवार, तालुका संघटक संदीप मांडोळे, महेंद्र सपकाळे, राहुल चव्हाण, महेश माळी, सतीश सैंदाणे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थिती होते.

Related Posts

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा !
जळगाव

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा !

December 6, 2025
तरसोद जि.प. शाळेत बाह्यमूल्यांकन पथकाची भेट
जळगाव

तरसोद जि.प. शाळेत बाह्यमूल्यांकन पथकाची भेट

December 6, 2025
जामनेरात गॅरेजला भीषण आग : गॅरेजचे साहित्य जळून खाक !
क्राईम

जामनेरात गॅरेजला भीषण आग : गॅरेजचे साहित्य जळून खाक !

December 6, 2025
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

कॅन्टीन ठेकेदार बनून लाखोंची फसवणूक ; शहर पोलिसात गुन्हा दाखल !

December 6, 2025
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

महिलेच्या गळ्यातील पोत झडप घालून लुटणारे दोघे अटकेत; पोलिसांची धडक कारवाई !

December 6, 2025
२२ महिन्यांच्या बालिकेला नवजीवन : “जीएमसी”मध्ये दुसरी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी !
जळगाव

२२ महिन्यांच्या बालिकेला नवजीवन : “जीएमसी”मध्ये दुसरी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी !

December 5, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा !

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा !

December 6, 2025
तरसोद जि.प. शाळेत बाह्यमूल्यांकन पथकाची भेट

तरसोद जि.प. शाळेत बाह्यमूल्यांकन पथकाची भेट

December 6, 2025
जामनेरात गॅरेजला भीषण आग : गॅरेजचे साहित्य जळून खाक !

जामनेरात गॅरेजला भीषण आग : गॅरेजचे साहित्य जळून खाक !

December 6, 2025
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

कॅन्टीन ठेकेदार बनून लाखोंची फसवणूक ; शहर पोलिसात गुन्हा दाखल !

December 6, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group