• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

“वडनगरीत प्रांताधिकाऱ्यांची धडक कारवाई; वाळू उपसा यंत्र जप्त, माफियांमध्ये खळबळ”

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 24, 2026
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण
0
“वडनगरीत प्रांताधिकाऱ्यांची धडक कारवाई; वाळू उपसा यंत्र जप्त, माफियांमध्ये खळबळ”
Share on FacebookShare on Twitter

जळगावजवळील नदीपात्रात सकाळीच छापा; अवैध वाळू वाहतुकीवर प्रशासनाचा वचक

जळगाव मिरर | २४ फेब्रुवारी २०२६

तालुक्यातील वडनगरी येथे आज सकाळी महसूल प्रशासनाने अवैध वाळू उपशावर धडक कारवाई करत वाळू काढण्याचे यंत्र आणि दोर जप्त केले. प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी आपल्या पथकासह थेट नदीपात्रात उतरून ही कारवाई केल्याने वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात गेल्या काही महिन्यांपासून दिवस-रात्र अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. महसूल प्रशासनाकडून अधूनमधून कारवाई केली जात असली तरी काही मोजक्या अधिकाऱ्यांकडून मध्यरात्री पकडलेली वाहने सोडून दिली जात असल्याची चर्चा रंगली होती.

या पार्श्वभूमीवर दि. २४ रोजी सकाळी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी थेट वडनगरी येथील नदीपात्र गाठून पाहणी केली. तपासादरम्यान वाळू उपशासाठी वापरले जाणारे यंत्र आणि दोर आढळून आले. तत्काळ पंचनामा करून ते साहित्य जप्त करण्यात आले. अवैध वाळू उत्खननामुळे नदीपात्राचे पर्यावरणीय संतुलन बिघडत असल्याची चिंता व्यक्त होत असताना प्रशासनाच्या या कारवाईमुळे कठोर संदेश गेला आहे. अवैध वाळू वाहतुकीवर अधिक कडक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या धडक मोहिमेमुळे जळगाव परिसरातील वाळूमाफियांचे धाबे दणाणले असून, महसूल विभागाच्या पुढील पावलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Posts

पोलीस कॉलनीत गटार नसल्याने संताप; मनसेचे आंदोलनाचा इशारा !
जळगाव

पोलीस कॉलनीत गटार नसल्याने संताप; मनसेचे आंदोलनाचा इशारा !

February 24, 2026
मनपा अतिक्रमणाचा हातोडा छोट्यांवर; जळगावातील मोठ्या खाजगी रुग्णालयांकडे दुर्लक्ष? आर्थिक देवाण घेवाणीची जोरदार चर्चा !
क्राईम

मनपा अतिक्रमणाचा हातोडा छोट्यांवर; जळगावातील मोठ्या खाजगी रुग्णालयांकडे दुर्लक्ष? आर्थिक देवाण घेवाणीची जोरदार चर्चा !

February 24, 2026
भरधाव ट्रकचा कहर; महामार्गावर दुचाकीस्वार मजूर जागीच ठार
क्राईम

भरधाव ट्रकचा कहर; महामार्गावर दुचाकीस्वार मजूर जागीच ठार

February 24, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

मोहननगर–रिंगरोडवर साखळीचोरी; दुचाकीस्वार चोरट्यांचा कहर

February 24, 2026
जागतिक मातृभाषा दिनी सुनीता येवले लिखित ‘माह्य आंगन’चा उत्साहात प्रकाशन सोहळा !
जळगाव

जागतिक मातृभाषा दिनी सुनीता येवले लिखित ‘माह्य आंगन’चा उत्साहात प्रकाशन सोहळा !

February 24, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव मोटारसायकलीची धडक; पायी चालणाऱ्या युवकाचा जागीच मृत्यू !

February 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस कॉलनीत गटार नसल्याने संताप; मनसेचे आंदोलनाचा इशारा !

पोलीस कॉलनीत गटार नसल्याने संताप; मनसेचे आंदोलनाचा इशारा !

February 24, 2026
“वडनगरीत प्रांताधिकाऱ्यांची धडक कारवाई; वाळू उपसा यंत्र जप्त, माफियांमध्ये खळबळ”

“वडनगरीत प्रांताधिकाऱ्यांची धडक कारवाई; वाळू उपसा यंत्र जप्त, माफियांमध्ये खळबळ”

February 24, 2026
मनपा अतिक्रमणाचा हातोडा छोट्यांवर; जळगावातील मोठ्या खाजगी रुग्णालयांकडे दुर्लक्ष? आर्थिक देवाण घेवाणीची जोरदार चर्चा !

मनपा अतिक्रमणाचा हातोडा छोट्यांवर; जळगावातील मोठ्या खाजगी रुग्णालयांकडे दुर्लक्ष? आर्थिक देवाण घेवाणीची जोरदार चर्चा !

February 24, 2026
भरधाव ट्रकचा कहर; महामार्गावर दुचाकीस्वार मजूर जागीच ठार

भरधाव ट्रकचा कहर; महामार्गावर दुचाकीस्वार मजूर जागीच ठार

February 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group