• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मोहननगर–रिंगरोडवर साखळीचोरी; दुचाकीस्वार चोरट्यांचा कहर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 24, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ फेब्रुवारी २०२६ 

दुचाकीवरून जात असलेल्या दोन महिलांच्या गळ्यातून धुमस्टाई लने चोरट्यांनी सोनपोत लांबविल्या. ही घटना शहरातील मोहननगर परिसरातून सीमा हसमुख सूर्यवंशी (वय ४३, रा. देवेंद्र नगर) यांची एक तोळ्याची सोन्याची चैन व दोन भाराची चांदीची चैन लांबविली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिंगरोडवरून एका महिलेचीही सोनपोत लांबविली, मात्र या प्रकरणी महिलेने तक्रार दिली नसल्याने याप्रकरणी कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील देवेंद्र नगरात राहणाऱ्या सीमा सूर्यवंशी या दि. २२ फेब्रुवारी रोजी रात्री दूध केंद्र बंद करून दुचाकीवरून घरी जात होत्या. त्या वेळी त्यांच्या दुचाकीच्या मागून एका दुचाकीवर दोन जण आले. त्यातील एका जणाने महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन व २ हजार रुपये किमतीची चांदीची चैन ओढून ते भरधाव वेगाने पसार झाले. या वेळी महिलेने स्वतःच्या दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला, मात्र ते मिळून आले नाहीत.

दुसऱ्या घटनेत रिंगरोडवरून एक महिला दुचाकीने घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सोनपोत ओढली. त्या वेळी लगेच महिलेने पोत एका हाताने पकडून ठेवली. मात्र तरीदेखील चोरट्यांच्या हाती तीन ग्रॅमचे मनी लागले. या प्रकरणी महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली नाही, त्यामुळे याप्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल केलेला नव्हता.

Related Posts

राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा
जळगाव

June 27, 2026
‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

June 27, 2026
‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी

‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी

June 27, 2026
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group