• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

स्वातंत्र्यवीरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींनी देशाची माफी मागावी !

जिल्हा अध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे सुप्रीम कोर्टाच्या इशाऱ्यानंतर भाजपची मागणी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 26, 2025
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण
0
स्वातंत्र्यवीरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींनी देशाची माफी मागावी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ एप्रिल २०२५

देशाचा भूगोल, स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, यापैकी काहीही माहीत नसताना बेजबाबदार बरळून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या देशभक्तीचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांना न्यायालयाने कानपिचक्या दिल्याने आता त्यांनी जिभेला लगाम घालावा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सातत्याने अपमान केल्याबद्दल देशाची बिनशर्त माफी मागावी अशी मागणी भाजपच्या जिल्हा महानगर अध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे यांनी केली आहे.

ज्या देशभक्तांच्या त्यागामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे, त्यांचा अपमान करताना त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून जीभ आवरा, अन्यथा यापुढे अशा प्रकारच्या कोणत्याही अपमानास्पद वक्तव्याची स्वतःहून गंभीर दखल घेऊन कारवाई करावी लागेल, असेही न्यायालयाने राहुल गांधी यांना बजावले आहे. काही शिष्टाचार पाळण्याची प्रथा म्हणून महात्मा गांधीदेखील इंग्रज व्हाईसरॉयना पाठवलेल्या पत्रात “तुमचा प्रामाणिक सेवक/नोकर” असे लिहीत असत. त्यामुळे अशा इतिहासाची माहिती नसलेल्यांनी काहीही बोलून स्वातंत्र्यसेनानींच्या प्रतिष्ठेला धक्का लावू नये, अशा शब्दांत न्यायालयाने राहुल गांधींची कानउघाडणी केली आहे. आता आपले इतिहासाचे व स्वातंत्र्यलढ्याविषयीचे अज्ञान उघड झाल्यावर तरी राहुल गांधींनी बेतालपणा बंद करून न्यायालयाच्या आदेशाचा आदर करावा व भविष्यातील संभाव्य कायदेशीर कारवाईपासून स्वतःला वाचवावे, असा खोचक सल्लाही उज्वलाताई बेंडाळे यांनी दिला.

राहुल गांधींच्या सावरकर द्वेषास खतपाणी घालून जनतेचा रोष ओढवून घेणाऱ्या कॉंग्रेसच्या द्वेषाच्या राजकारणास न्यायालयाने चपराक लगावली असून केवळ लाचारीपोटी राहुल गांधींच्या बेताल वक्तव्यासमोर गुडघे टेकणाऱ्या तथाकथित कडव्यांनीही या आदेशातून बोध घ्यावा, असेही उबाठा सेनेचा थेट उल्लेख टाळून जिल्हा अध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे म्हणाले.

Related Posts

नेत्यांऐवजी मित्रांच्या हस्ते पुस्तक अनावरण; जळगावात आगळावेगळा सोहळा
जळगाव

नेत्यांऐवजी मित्रांच्या हस्ते पुस्तक अनावरण; जळगावात आगळावेगळा सोहळा

March 24, 2026
नदीत उडी घेऊन वाचवले चार जीव : ओम पाटीलचे शिक्षणाचे स्वप्न जैन इरिगेशन पूर्ण करणार
जळगाव

नदीत उडी घेऊन वाचवले चार जीव : ओम पाटीलचे शिक्षणाचे स्वप्न जैन इरिगेशन पूर्ण करणार

March 24, 2026
दरवाज्याच्या योगायोगाने जखम? सुषमा अंधारे पुन्हा रुपाली चाकणकरांवर टीका!
क्राईम

दरवाज्याच्या योगायोगाने जखम? सुषमा अंधारे पुन्हा रुपाली चाकणकरांवर टीका!

March 24, 2026
बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन
जळगाव ग्रामीण

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
अध्यात्माच्या छत्राखाली विकृत भोंदूबाबा : खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश?
क्राईम

अध्यात्माच्या छत्राखाली विकृत भोंदूबाबा : खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश?

March 24, 2026
कामाच्या ठिकाणीच मृत्यूची झडप : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

कामाच्या ठिकाणीच मृत्यूची झडप : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू !

March 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नेत्यांऐवजी मित्रांच्या हस्ते पुस्तक अनावरण; जळगावात आगळावेगळा सोहळा

नेत्यांऐवजी मित्रांच्या हस्ते पुस्तक अनावरण; जळगावात आगळावेगळा सोहळा

March 24, 2026
नदीत उडी घेऊन वाचवले चार जीव : ओम पाटीलचे शिक्षणाचे स्वप्न जैन इरिगेशन पूर्ण करणार

नदीत उडी घेऊन वाचवले चार जीव : ओम पाटीलचे शिक्षणाचे स्वप्न जैन इरिगेशन पूर्ण करणार

March 24, 2026
दरवाज्याच्या योगायोगाने जखम? सुषमा अंधारे पुन्हा रुपाली चाकणकरांवर टीका!

दरवाज्याच्या योगायोगाने जखम? सुषमा अंधारे पुन्हा रुपाली चाकणकरांवर टीका!

March 24, 2026
बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group