• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वसुली अधिकाऱ्यांचा ३१ लाखांवर डल्ला; ३३६ महिलांच्या हप्त्यांची अफरातफर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 6, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ मार्च २०२६

वसुली अधिकाऱ्यांनी ३१ लाख १२ हजार रुपये कर्जाची रक्कम वसुल केल्यानंतर ती ‘भारत फायनान्स’ या खाजगी बँकेत न भरता, स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा वापर केला. हा धक्कादायक प्रकार ८ डिसेंबर २०२२ ते १ ऑक्टोबर २०२३ या दरम्यान ऑडीट दरम्यान उघडकीस आला. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भारत फायनान्स या खासगी बँकेचे शाखा व्यवस्थापक मनिष देवचंद चौधरी (वय ३१) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बँकेकडून कष्टकरी महिलांना कर्ज देण्यात आले होते. त्यापैकी ३३६ महिलांनी आपआपल्या भागातील बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांकडे नियमितपणे जमा केले. मात्र, वसुली अधिकाऱ्यांनी ही जमा केलेली रक्कम बँकेत जमाच केली नाही. याबाबत महिलांकडून देखील बँकेने हप्ते मिळावे म्हणून पाठपुरावा केला. मात्र, महिलांनी ही रक्कम दिली असल्याचे म्हटले. त्यामुळेच बँकेकडून ऑडीट तपासणी करण्यात आले, त्यात वसुली झाल्याचे स्पष्ट झाले, मात्र, ही रक्कम बँकेकडे प्राप्त झाली नसल्याने वसुली अधिकाऱ्यांचे बिंग फुटले. हा सर्व गैरप्रकार दि. ८ डिसेंबर २०२२ ते दि. १ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घडला. बँकेकडून वार्षिक ऑडिट रिपोर्ट प्राप्त झाला, या ऑडीट रिपोर्ट पडताळणी दरम्यान, बँकेतून देण्यात आलेल्या कर्जाची रक्कम कर्जदार महिलांकडून वसुली अधिकाऱ्यांनी वसुल करण्यात आली हे स्पष्ट होते. मात्र ती बँकेच्या तिजोरीत जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे निष्पन्न झाले.

या अपहारात ३३६ कष्टकरी महिला कर्जदारांच्या हप्त्यावर वसुली अधिकाऱ्यांनी डल्ला मारला. यामध्ये संशयित शेख अबिद शादुल्ला (रा. सावरगाव, जि. बुलढाणा), या वसुली अधिकाऱ्याने २१५ महिला सदस्यांकडून ७ लाख १६ हजार रुपयांची वसुली केली. तसेच प्रदिप हरिचंद्र पवार (रा. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर), याने ३४ महिलांकडून ८ लाख ७० हजार रुपये, अश्विन रविंद्र पाटील (रा. मुक्ताईनगर) याने ४९ महिलांकडून ६ लाख ८७ हजार रुपये, तर अक्षय शंकर बारी (रा. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) याने २० महिलांकडून ४ लाख ९० हजार रुपये परस्पर हडपले, तर सचिन भिवसिंग राठोड (रा. सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर) याने १८ महिलांकडून ३ लाख ४७ रुपये घेतले. या पाच संशयित आरोपींनी एकूण ३१ लाख १२ हजार रुपयांचा डल्ला मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेने संबधित वसुली अधिकाऱ्यांना वारंवार ही रक्कम भरण्याच्या सूचना दिल्या. मात्र, वारंवार तगादा लावूनही संशटित आरोपींनी थकीत रक्कम जमा न केल्याने अखेर दि. ४ मार्च रोजी रात्री उशिरा रामानंदनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ हे करत आहेत.

Related Posts

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

March 6, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

वऱ्हाडी बनून लग्नात शिरले अन् नववधूचे दागिने लंपास; मध्यप्रदेशातून दोघ जेरबंद

March 6, 2026
स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !
क्राईम

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

March 6, 2026
राज्यपालांच्या बदल्या : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !
जळगाव ग्रामीण

राज्यपालांच्या बदल्या : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !

March 6, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित अटकेत !

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन
जळगाव

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजन

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

वसुली अधिकाऱ्यांचा ३१ लाखांवर डल्ला; ३३६ महिलांच्या हप्त्यांची अफरातफर

March 6, 2026
स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

March 6, 2026
राज्यपालांच्या बदल्या : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !

राज्यपालांच्या बदल्या : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !

March 6, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे

तुम्हाला अभ्यासात काही अडचणी येतील, परंतु मित्रांच्या मदतीने तुम्ही त्या सहजपणे सोडवाल.

March 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group