• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आता चोरट्याच्या रडारवर रिक्षा : जळगावातून मध्यरात्री ४ रिक्षाचे चाके पळविली !

शहर पोलिसांनी केली घटनास्थळी पाहणी ; गुन्हा दाखल होण्याचे काम सुरु

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 14, 2023
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण
0
आता चोरट्याच्या रडारवर रिक्षा : जळगावातून मध्यरात्री ४ रिक्षाचे चाके पळविली !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ ऑक्टोबर २०२३

जळगाव शहरातील एका परिसरातून मध्यरात्रीच्या सुमारास केवळ १०० मिटर अंतरात ४ रिक्षांचे प्रत्येकी दोन चाके काढून अनोळखी चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या प्रकरणी रिक्षाचालकांनी शहर पोलिसात धाव घेतली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शिवाजी नगर – दुध फेडरेशन रोडवरील खडके चाळ व इंद्रप्रस्थ नगरमधील नामदेव नगर परिसरात दि.१३ रोजी मध्यरात्री २ ते ५ वाजेदरम्यान काही अनोळखी चोरट्यांनी नामदेव नगर परिसरातील १०० मीटर अंतरात असलेल्या चार रिक्षांचे प्रत्येक दोन चाके काढून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेत अफसर शेख सत्तार(वय२४), प्रमोद मांडोळे,(वय ३५), महेंद्र पाटील, शाहरुख शेख यांच्या रिक्षांचा समावेश आहे. पहाटेच्या सुमारास रिक्षाचालक रिक्षा काढून जात असतांना हा प्रकार आढळून आला त्यावेळेस एकाच गल्लीत दोन रिक्षांची चाके काढली होती तर त्यापुढील गल्लीत अशीच घटना घडली होती.

MH.19.CW.2194, MH.19.C.5558, MH.19.CW.2999, MH.19.V.5658 या घटनेत एका रिक्षा चालकाचे किमान ४ हजार ते ५ हजारपर्यत नुकसान झाले आहे. असे एकूण २० हजारापर्यतची रिक्षाची चाके घेवून चोरटे फरार होण्यात यशस्वी झाले आहे. सकाळी ७ वाजेच्या सुमारास काही रिक्षाचालकांनी शहर पोलिसात धाव घेतली होती.

यानंतर किशोर निकुभ हे घटनास्थळी येवून काही परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी देखील करीत होते. शेवटचे वृत्तहाती आले तेव्हा जळगाव शहर पोलिसात चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. या घटनेमुळे परिसरातील रिक्षाचालकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याच परिसरात गेल्या तीन महिन्या आधी सुद्धा अशी घटना घडली होती. या परिसरात अशा छोट्या मोठ्या चोरीच्या घटना सुरूच असतात. तर पोलिसांची गस्त सुद्धा या भागात वाढवावी अशी देखील मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Tags: #criem#jalgaon

Related Posts

गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई
क्राईम

अन्न प्रशासनाची धडक कारवाई : किराणा दुकानातून ६८ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू जप्त !

September 18, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

सरकारी नोकरीचे आमिष : फुल व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा; पाचोऱ्यात खळबळ !

September 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026
चिमुकला बेपत्ता अन् रात्री सापडला मृतदेह : भुसावळात खळबळ !
क्राईम

चिमुकला बेपत्ता अन् रात्री सापडला मृतदेह : भुसावळात खळबळ !

September 17, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांना संशय येताच भांडाफोड : ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 16, 2026
कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक
क्राईम

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

September 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई

अन्न प्रशासनाची धडक कारवाई : किराणा दुकानातून ६८ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू जप्त !

September 18, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

सरकारी नोकरीचे आमिष : फुल व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा; पाचोऱ्यात खळबळ !

September 18, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group