• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

प्रचाराचा ताफा घेऊन रोहिणी खडसे पोहचल्या शेताच्या बांधावर

पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून ओला दुष्काळ जाहिर करण्याची केली मागणी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 25, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
प्रचाराचा ताफा घेऊन रोहिणी खडसे पोहचल्या शेताच्या बांधावर
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ ऑक्टोबर २०२४

सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असुन प्रत्येक उमेदवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या प्रचारात व्यस्त आहेत
कमी वेळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा उमेदवारांचा यावेळात प्रयत्न असतो मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडी तर्फे रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर झालेली असुन त्यांनी काल गुरुवारला आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असुन त्या सुद्धा प्रचाराला लागल्या आहेत.

आज शुक्रवार रोजी त्या बोदवड तालुक्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना बोदवड वरून शेलवड कडे जाताना पावसामुळे शेतातील पिकांचे झालेले नुकसान बघून रोहिणी खडसे यांनी आपला प्रचाराचा ताफा शेताकडे वळव शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धिर दिला आणि शेतकऱ्यांच्या प्रति असलेली आपली संवेदनशीलता दाखवून दिली

यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या बोदवड तालुक्यात झालेल्या परतीच्या सततच्या संततधार पावसामुळे ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी बांधव अडचणीत सापडले असुन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडी शेतकरी बांधवां सोबत आहोत.

सरकारने आचारसंहिता शिथिल करून या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे अशी आपली मागणी असल्याचे सांगितले
यापूर्वी सुद्धा आपण निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी केलेली आहे परंतु त्यावर सरकारने कोणतेही पाऊले उचलले नाहीत पुढे बोलताना त्या म्हणाल्या

गेल्या महिन्या भरापासून सुरू असलेल्या परतीच्या संततधार पावसामुळे शेतात कापणी केलेला मका आणि सोयाबिनला कोंब फुटून पिके जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहेत यामुळे शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक फटका बसला आहे तर कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट होऊन  जेमतेम उत्पादन होऊ शकेल अशी परिस्थिती असताना सततच्या संततधार पावसामुळे फुटलेला कापुस खाली लोंबकळून त्याला कोंब फुटले आहेत तर कैऱ्या काळवंडून सडत आहेत त्यामुळे शेतकरी बंधूंचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असुन शेतकरी बांधवांचा या खरिप हंगामात बि बियाणे किटकनाशके खते यांच्यावर झालेला खर्च सुद्धा निघणे अवघड झाले आहे

ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी बांधवांचे दिवाळे निघाल्याने शेतकरी बांधव आर्थिक गर्तेत सापडला आहे सरकारने आचारसंहिता बाजुला सारून सरसकट ओला दुष्काळ जाहिर करून या गंभिर संकटात शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहून शेतकरी बांधवांना आधार दयावा तसेच शेतकरी बांधवांनी बोदवड तालुक्यात मोठ्या क्षेत्रावर केळी पिकाची लागवड केली असुन
पिक विमा योजनेसाठी आवश्यक असलेल्या क्षेत्रा एवढी हि लागवड असल्या कारणाने बोदवड तालुक्याचा केळी पिक विमा योजनेत समावेश करावा पिक विमा कंपन्यांनी अजुनही नुकसानीचे पंचनामे केलेले नसुन पिक विमा कंपन्यांना नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे निर्देश द्यावेत अशी आपली मागणी असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले

शेतातील नुकसानीची पाहणी केल्या नंतर रोहिणी खडसे यांनी शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांसह बोदवड तहसिल कार्यालय गाठून सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्या बाबत तहसीलदार यांना निवेदन दिले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना(उबाठा) महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी उपस्थित हो

Related Posts

क्रिकेटच्या मैदानावर १२ वर्षीय गणेशचा मृत्यू; “छातीत बॅट मारल्याने जीव गेला” वडिलांचा गंभीर आरोप!
क्राईम

क्रिकेटच्या मैदानावर १२ वर्षीय गणेशचा मृत्यू; “छातीत बॅट मारल्याने जीव गेला” वडिलांचा गंभीर आरोप!

May 17, 2026
फेसर्डी येथे मोतीबिंदू तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; ५२ रुग्णांची तपासणी, गरजूंवर विनामूल्य शस्त्रक्रिया !
जळगाव ग्रामीण

फेसर्डी येथे मोतीबिंदू तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; ५२ रुग्णांची तपासणी, गरजूंवर विनामूल्य शस्त्रक्रिया !

May 17, 2026
कडक उन्हात शिवसेनेची जनतेसाठी थंडगार पाणपोई : पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते जळगावात लोकार्पण !
जळगाव

कडक उन्हात शिवसेनेची जनतेसाठी थंडगार पाणपोई : पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते जळगावात लोकार्पण !

May 17, 2026
“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 16, 2026
शिवसेना – उ.बा.ठा युवासेना महानगर युवाधिकारीपदी प्रितम शिंदे नियुक्त !
क्राईम

शिवसेना – उ.बा.ठा युवासेना महानगर युवाधिकारीपदी प्रितम शिंदे नियुक्त !

May 16, 2026
आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा
क्राईम

आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा

May 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
क्रिकेटच्या मैदानावर १२ वर्षीय गणेशचा मृत्यू; “छातीत बॅट मारल्याने जीव गेला” वडिलांचा गंभीर आरोप!

क्रिकेटच्या मैदानावर १२ वर्षीय गणेशचा मृत्यू; “छातीत बॅट मारल्याने जीव गेला” वडिलांचा गंभीर आरोप!

May 17, 2026
फेसर्डी येथे मोतीबिंदू तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; ५२ रुग्णांची तपासणी, गरजूंवर विनामूल्य शस्त्रक्रिया !

फेसर्डी येथे मोतीबिंदू तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; ५२ रुग्णांची तपासणी, गरजूंवर विनामूल्य शस्त्रक्रिया !

May 17, 2026
कडक उन्हात शिवसेनेची जनतेसाठी थंडगार पाणपोई : पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते जळगावात लोकार्पण !

कडक उन्हात शिवसेनेची जनतेसाठी थंडगार पाणपोई : पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते जळगावात लोकार्पण !

May 17, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !

महत्त्वाची कामे स्वतः हाताळा आणि गरज भासल्यास अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.

May 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group