• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

राजपूत समाजाच्या आंदोलनास रोहिणी खड्सेंचा पाठींबा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 7, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
राजपूत समाजाच्या आंदोलनास रोहिणी खड्सेंचा पाठींबा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ ऑक्टोबर २०२३

छत्रपती संभाजीनगर येथे  14 मे रोजी  केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग जी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती मध्ये झालेल्या राजपूत समाजाच्या वीर महाराणा प्रतापसिंह महासंमेलनात समस्त राजपूत समाजाने जातवैधता प्रमाणपत्रासह इतर मागण्या केल्या होत्या त्यावर पंधरा दिवसाच्या आत निर्णय घेण्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजपूत समाजास आश्वासन दिले होते.

त्यानुसार 26 जुलै रोजी एका बैठकी व्यातिरित आजपर्यंत शासनाकडून मागण्यांसंदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने
गिरीश परदेशी हे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणाला बसले आहे त्यांच्या समर्थनार्थ राजपूत समाज बांधव मोठया संख्येने आंदोलनात बसले आहेत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे यांनी उपोषणाला भेट देऊन पाठिंबा दर्शवला यावेळी ॲड रोहिणी खडसे संबोधित करताना म्हणाल्या वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या विचारांचा पाईक असलेला मोडेल पण वाकणार नाही या बाण्याने चालणारा राजपूत समाज आहे राजपूत भामटा,परदेशी भामटा या जातीस जातप्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र सुरळीतपणे देण्यात यावे, वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी. महाराणा प्रतापसिंह यांची जयंती दिनी 9 मे रोजी जन्मतिथीनुसार साजरी करावी.या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय,निमशासकीय वसतीगृहे स्थापन करावीत. महाराणा प्रतापसिंह यांच्या कार्याचा प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या अभ्यासक्रमात समावेश करावा. भारत सरकारने घुमंतू, अर्ध घुमंतू भटक्या, विमुक्त जनजातीच्या अभ्यासासाठी नियुक्त केलेल्या बाळकृष्ण रेणके व दादा विधाते आयोगाने सादर केलेल्या अहवालातील शिफारशी लागू कराव्यात. विमुक्त जाती,भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. विमुक्त,भटक्या व ओबीसी विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती देण्यात यावी अशा राजपूत समाज बांधवांच्या मागण्या आहेत.

या सर्व मागण्या रास्त असुन  शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून समाज बांधवांना दिलेले आश्वासन पाळावे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपोषणास पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आ एकनाथराव खडसे यांनी वेळोवेळी राजपूत समाजाच्या जात प्रमाणपत्राचा प्रश्न सभागृहात मांडलेला आहे आम्हीं समाजाच्या पाठीशी असुन समाज हाक देईल तिथे आम्ही उपस्थित असु असे उपस्थितांना आश्वासन दिले.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक अध्यक्ष रिंकु चौधरी, बोदवडचे नगरसेवक भरतआप्पा पाटील, विलाससिंग पाटील , चेतन राजपूत,किरण राजपूत, डॉ संग्रामसिग सुर्यवशी , डॉ रिजवान खाटीक, हितेश जावळे , प्रतिभाताई शिरसाट, सुमनताई बनसोडे , वर्षाताई राजपूत, शितलताई म्हसणे आदी उपस्थित होते.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगावातील लाचखोर अधिकारी शिसोदेच्या घरात कोट्यावधीचे घबाड !

November 4, 2026
“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक !
जळगाव

“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक !

November 4, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा : राज्य सरकारचा मोठा निर्णय; आ.राजूमामांच्या पाठपुराव्याला यश!
जळगाव

जळगावच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा : राज्य सरकारचा मोठा निर्णय; आ.राजूमामांच्या पाठपुराव्याला यश!

November 4, 2026
अनुभूती बाल निकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार !
जळगाव ग्रामीण

अनुभूती बाल निकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार !

November 4, 2026
‌‘चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया…‌’ या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद
जळगाव

‌‘चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया…‌’ या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद

November 4, 2026
जळगावात चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या १० सोशल  मीडियातील खातेधारकांविरुद्ध गुन्हे
क्राईम

प्रेमाच्या जाळ्यात ओढले, व्हिडिओवरून ब्लॅकमेलिंग; व्यापाऱ्याकडून ४७ लाख उकळल्याचा आरोप!

November 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगावातील लाचखोर अधिकारी शिसोदेच्या घरात कोट्यावधीचे घबाड !

November 4, 2026
“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक !

“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक !

November 4, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा : राज्य सरकारचा मोठा निर्णय; आ.राजूमामांच्या पाठपुराव्याला यश!

जळगावच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा : राज्य सरकारचा मोठा निर्णय; आ.राजूमामांच्या पाठपुराव्याला यश!

November 4, 2026
अनुभूती बाल निकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार !

अनुभूती बाल निकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार !

November 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group