• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगाव विमानतळावर धावपळ : बॉम्बने उडवून देण्याची धमकी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 31, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगाव विमानतळावर धावपळ : बॉम्बने उडवून देण्याची धमकी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३१ ऑक्टोबर २०२४

अहमदाबाद येथून जळगावला पहिल्यांदाच येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा संदेश विमान कंपनीला मिळाला. एअरपोर्ट अॅथोरिटीसह पोलीस प्रशासनाची एकच धावपळ सुरु झाली. यावेळी ते विमान मंगळवारी रात्रीच्या सुमारास जळगावात आल्यानंतर बॉम्ब शोधक पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. मात्र यामध्ये काहीही आढळून न आल्यामुळे प्रवाशांसह सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

मिळालेल्या माहितीनुसार, देशभरातील विमानांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याने विमान कंपनी व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. जळगावहून मुंबई, पुणे, गोवा व हैदराबाद येथे नियमित सेवा सुरु झाल्यानंतर आता अलाइंस एअरची अहमदाबाद जळगाव सेवा मंगळवार दि. २९ ऑक्टोंबर पासून सुरु झाली आहे. मंगळवारी या सेवेचा पहिलाच दिवस होता. अहमदाबाद येथून जळगावला रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा संदेश एअरपोर्ट अॅथोरिटीला प्राप्त झाला. धमकीचा संदेश मिळताच त्यांनी याबाबतची माहिती जळगाव पोलिसांना दिली.

विमान जळगाव विमान तळावर आल्यानंतर विमानातील प्रवाशांसह विमानाची बॉम्ब शोधक पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. तपासणीत त्यांना कुठलीही संशयास्पद वस्तून मिळून आली नाही. याबाबतची खात्री झाल्यानंतर प्रवाशांसह पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम, सहायक निरीक्षक गणेश वाघ, हवालदार, दत्तात्रय बडगुजर, प्रदीप चौधरी, अभिजीत सैंदाणे, राहूल रगडे व विशाल कोळी यांचे पथक तातडीने दाखल झाले. त्यानंतर बॉम्ब शोध व श्वान पथकालाही यावेळी पाचारण करण्यात आले.

Related Posts

प्रभाग १ ड मध्ये भारतीताई सोनवणेंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव

January 12, 2026
अपक्ष चेतन महालेंच्या प्रचारात ‘गोल्डमॅन’ सागर सपकेंची दमदार एन्ट्री!

धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई – प्रभाग १ ब मध्ये चेतन सुरेश महाले यांची जोरदार कॉर्नर सभा

१० महिन्याच्या चिमुकलीसह प्रचारात उतरली वहिनी; चेतन महाले यांच्या प्रचारात कुटुंबीयांची भावनिक साथ

January 11, 2026
जळगावच्या राजकारणातील ‘राजू मामा’ फॅक्टर : जनतेच्या हृदयात घर करणारा लोकनेता

January 9, 2026
जळगाव मनपा निवडणूक: प्रभाग १३ ‘ड’ मध्ये अपक्ष जितेंद्र मराठे यांच्या प्रचाराचा जोर; हक्कालपट्टीनंतर सहानभूतीची लाट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
प्रभाग १ ड मध्ये भारतीताई सोनवणेंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रभाग १ ड मध्ये भारतीताई सोनवणेंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

January 12, 2026
अपक्ष चेतन महालेंच्या प्रचारात ‘गोल्डमॅन’ सागर सपकेंची दमदार एन्ट्री!

अपक्ष चेतन महालेंच्या प्रचारात ‘गोल्डमॅन’ सागर सपकेंची दमदार एन्ट्री!

January 12, 2026
धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई – प्रभाग १ ब मध्ये चेतन सुरेश महाले यांची जोरदार कॉर्नर सभा

धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई – प्रभाग १ ब मध्ये चेतन सुरेश महाले यांची जोरदार कॉर्नर सभा

January 12, 2026
१० महिन्याच्या चिमुकलीसह प्रचारात उतरली वहिनी; चेतन महाले यांच्या प्रचारात कुटुंबीयांची भावनिक साथ

१० महिन्याच्या चिमुकलीसह प्रचारात उतरली वहिनी; चेतन महाले यांच्या प्रचारात कुटुंबीयांची भावनिक साथ

January 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group