• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खडसे – महाजनांच्या वादात सदावर्ते यांची उडी अन खडसेंना दिला इशारा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 7, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
खडसे – महाजनांच्या वादात सदावर्ते यांची उडी अन खडसेंना दिला इशारा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ एप्रिल २०२५

जळगाव जिल्ह्यातील राजकारण नेहमीच खडसे – महाजन यांच्या वक्तव्याने नेहमीच चर्चेत येत असतांना आता दोन दिवसापासून पुन्हा एकदा खडसे-महाजन यांचा वाद सुरु झाला आहे. आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपचे आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत सनसनाटी आरोप केला आहे. गिरीश महाजन यांचे महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचे एकनाथ खडसे म्हणालेत. यासंदर्भात अमित शहा यांच्याकडे कॉल रेकॉर्ड असल्याचा दावा देखील एकनाथ खडसे यांनी केला आहे. एकनाथ खडसेंच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यात आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे.

एकनाथ खडसे म्हणाले की, गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी आपली एक क्लिप प्रकाशित केली. त्यात असे म्हटले आहे की, गिरीश महाजन यांच्या ‘रंगला रात्री अशा’, त्यात त्यांनी डिटेल सांगितले आहे की, गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत संबंध आहेत. तिचे नाव मला माहित आहे. पण ते सांगणे उचित होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार घाणेरडी भाषा करायची. काही सिद्ध करता येत नाही. काहीतरी चरित्रहणन करायचं, याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेले नाही. त्यांनी एक पुरावा दाखवावा, मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेन. अमित शहा यांना काय पुरावा दाखवता? तुमच्याकडे पुरावा असेल तर तो लोकांना दाखवा. यांना दिले, त्यांना दिले माझ्या मोबाईलमध्ये होते, डिलिट झाले, मोबाईल हरवला हे खोटं बोलताना लाज वाटत नाही का? माझे आव्हान आहे त्यांनी एक पुरावा दाखवावा. माझा अंत बघू नका, असा इशाराही महाजन यांनी खडसेंना दिला.

गुणरत्न सदावर्ते यांनी एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करणार, असा इशारा दिला आहे. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, तुम्ही गिरीश महाजन यांना बदनाम करू नका. एकनाथ खडसे तुम्ही माफी मांगा. जर माफी नाही मागितली तर राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करणार. हे नीच वागणे झाले, सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली, त्यांची वैचारिक दिवाळखोरी झाली आहे. राज्यपालांकडे 100 कोटीच्या घोटाळ्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी केस पेंडींग आहेत. त्यांचा खोटा बुरखा फाडला जाईल, असे सदावर्ते म्हणाले आहेत.

Related Posts

‘मी शंकर तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : आणखी एक भोंदूगिरीचा चेहरा उघड !
क्राईम

‘मी शंकर तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : आणखी एक भोंदूगिरीचा चेहरा उघड !

March 27, 2026
लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार निधी ; मंत्री अदिती तटकरेंची माहिती !
जळगाव

लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार निधी ; मंत्री अदिती तटकरेंची माहिती !

March 27, 2026
अश्लील व्हिडिओ व्हायरलने खळबळ; खरे ठरल्यास कठोर कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा
क्राईम

अश्लील व्हिडिओ व्हायरलने खळबळ; खरे ठरल्यास कठोर कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा

March 27, 2026
हद्दपार आरोपीसह बालक जेरबंद, ५० हजारांची चोरी उघड ; पाचोरा पोलिसांची कारवाई !
क्राईम

हद्दपार आरोपीसह बालक जेरबंद, ५० हजारांची चोरी उघड ; पाचोरा पोलिसांची कारवाई !

March 27, 2026
भज्जी गल्लीतून मोटारसायकल चोरीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, वाहन जप्त
क्राईम

भज्जी गल्लीतून मोटारसायकल चोरीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, वाहन जप्त

March 27, 2026
वनविभागाची मोठी कारवाई; १५ लाखांचा अवैध डिंक जप्त, चौघे जेरबंद !
क्राईम

वनविभागाची मोठी कारवाई; १५ लाखांचा अवैध डिंक जप्त, चौघे जेरबंद !

March 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘मी शंकर तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : आणखी एक भोंदूगिरीचा चेहरा उघड !

‘मी शंकर तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : आणखी एक भोंदूगिरीचा चेहरा उघड !

March 27, 2026
लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार निधी ; मंत्री अदिती तटकरेंची माहिती !

लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार निधी ; मंत्री अदिती तटकरेंची माहिती !

March 27, 2026
चाळीसगावात गवळी समाज संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर; समाजएकतेला नवे बळ

चाळीसगावात गवळी समाज संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर; समाजएकतेला नवे बळ

March 27, 2026
अश्लील व्हिडिओ व्हायरलने खळबळ; खरे ठरल्यास कठोर कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा

अश्लील व्हिडिओ व्हायरलने खळबळ; खरे ठरल्यास कठोर कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा

March 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group