• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

चाळीसगावात गवळी समाज संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर; समाजएकतेला नवे बळ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 27, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
चाळीसगावात गवळी समाज संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर; समाजएकतेला नवे बळ
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ मार्च २०२६

महाराष्ट्र गवळी समाज संघटना (रजि. नं. 549) च्या चाळीसगाव तालुका शाखेची नवी कार्यकारिणी नुकतीच सर्वानुमते निवडण्यात आली असून, या निवडीमुळे समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिनांक २५ मार्च २०२६ रोजी चाळीसगाव येथे आयोजित गवळी समाजाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

या बैठकीस गवळी समाजाचे वरिष्ठ मार्गदर्शक सुपाजी दाजीआप्पा पिरनाईक, नगरसेवक संभाजी शिवाजी घुले तसेच शिवाजी लक्ष्मण गवळी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे संघटनेची तालुका शाखा मजबूत करण्याच्या दृष्टीने ही निवड प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.

माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री व संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक भैय्यासाहेब हंसराजजी अहिर, प्रदेशाध्यक्ष हिरामण आप्पा गवळी, प्रदेश कार्याध्यक्ष वसंतनाना नामागवळी तसेच युवा प्रदेशाध्यक्ष प्रवीणभाऊ हुंडीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना कार्यरत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात गवळी समाजाचे संघटन अधिक बळकट होत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव तालुक्याची नवी कार्यकारिणी पुढीलप्रमाणे घोषित करण्यात आली आहे: अध्यक्ष : पैलवान सदाशिव केरुआप्पा निस्ताने (माजी नगरसेवक),  उपाध्यक्ष : संभाजी शिवाजी घुले (नगरसेवक, चाळीसगाव न.पा.) सचिव : गुलाब गोविंद झारखंडे सहसचिव : भिकन शंकरराव हरबा  खजिनदार : शिवाजी लक्ष्मण गवळी संपर्क प्रमुख : भिकन आनंदा चिपडे प्रसिद्धी प्रमुख : संदीप पिराजी गोडळकर सदस्य म्हणून सुपाजी दाजीआप्पा पिरनाईक (वरिष्ठ मार्गदर्शक), भिमाजी धोंडीबा उन्हाळे, विकी उमेश गवळी आणि सुभाष बाबुराव गवळी यांची निवड करण्यात आली आहे.

या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र गवळी समाज संघटना (549), जळगाव जिल्हा शाखेतर्फे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या माध्यमातून समाजहिताचे व समाजसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे घडावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. समाज संघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि सामाजिक एकात्मता वृद्धिंगत करण्यासाठी ही कार्यकारिणी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास समाज बांधवांनी व्यक्त केला आहे.

Related Posts

अमळनेरमध्ये संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात; महाभंडारा, सामूहिक आरतीने भक्तीमय वातावरण !
जळगाव

अमळनेरमध्ये संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात; महाभंडारा, सामूहिक आरतीने भक्तीमय वातावरण !

May 27, 2026
मीटर बदलण्यासाठी ‘पाच हजारांचा फटका’ ; जळगावात महावितरणवर लूटमारीचे आरोप
क्राईम

मीटर बदलण्यासाठी ‘पाच हजारांचा फटका’ ; जळगावात महावितरणवर लूटमारीचे आरोप

May 27, 2026
काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !
जळगाव

काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !

May 27, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेवर कात्री ; कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा आंदोलनाचा इशारा !
जळगाव

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेवर कात्री ; कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा आंदोलनाचा इशारा !

May 27, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

हुडकोत गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा ; ३० लिटर हातभट्टी दारू नष्ट

May 27, 2026
marhan
क्राईम

काहीही कारण नसतांना तरुणाला जबर मारहाण !

May 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अमळनेरमध्ये संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात; महाभंडारा, सामूहिक आरतीने भक्तीमय वातावरण !

अमळनेरमध्ये संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात; महाभंडारा, सामूहिक आरतीने भक्तीमय वातावरण !

May 27, 2026
मीटर बदलण्यासाठी ‘पाच हजारांचा फटका’ ; जळगावात महावितरणवर लूटमारीचे आरोप

मीटर बदलण्यासाठी ‘पाच हजारांचा फटका’ ; जळगावात महावितरणवर लूटमारीचे आरोप

May 27, 2026
काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !

काँग्रेसमधून आलेल्यांना भाजप आमदार बनवणार? जळगावच्या राजकारणात चर्चांना उधाण !

May 27, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेवर कात्री ; कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा आंदोलनाचा इशारा !

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेवर कात्री ; कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरींचा आंदोलनाचा इशारा !

May 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group