• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

हद्दपार आरोपीसह बालक जेरबंद, ५० हजारांची चोरी उघड ; पाचोरा पोलिसांची कारवाई !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 27, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
हद्दपार आरोपीसह बालक जेरबंद, ५० हजारांची चोरी उघड ; पाचोरा पोलिसांची कारवाई !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ मार्च २०२६

पाचोरा बसस्थानक परिसरात नागरिकांना लक्ष्य करत धाडसी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना पाचोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेने अखेर जेरबंद करत प्रभावी कामगिरी बजावली आहे. या कारवाईत जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल असलेल्या आरोपीसह एका विधीसंघर्ष बालकाचा समावेश असून, पोलिसांनी पुन्हा एकदा आपली सतर्कता सिद्ध केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील बसस्थानक परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी यांनी कडक सूचना देत विशेष कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेतली.

दिनांक 24 मार्च 2026 रोजी सुभाष विठ्ठल भावसार (वय 70, रा. उप्पलखेडा, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) हे पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजरी विक्री करून मिळालेली सुमारे 50 हजार रुपयांची रक्कम घेऊन बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांची रक्कम चोरून नेली. या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचत आरोपी अंकुश  सुरवाडे (वय 19) यास अटक केली. विशेष म्हणजे सदर आरोपी हा मु.पो.का.क-56 अन्वये दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला असूनही चोरीच्या उद्देशाने पाचोऱ्यात दाखल झाला होता. त्याच्यासोबत असलेल्या एका विधीसंघर्ष बालकालाही ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपींकडून कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या विरोधात आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या टोळीने जिल्ह्यातील विविध भागात अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी योगेश पाटील, संदीप राजपूत, हरीश परदेशी, गणेश कुवर तसेच होमगार्ड पंकज सोनवणे व अमोल गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.  या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी करत असून, सार्वजनिक ठिकाणी विशेषतः बसस्थानक परिसरात सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

Related Posts

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !
जळगाव

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !

August 12, 2026
दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक
जळगाव

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 12, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव एसीबीची कारवाई : जिल्हा परिषदेत सुरक्षा रक्षकांच्या नोंदणीसाठी ४.८० लाखांची लाच !

August 12, 2026
पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!
जळगाव

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

August 12, 2026
उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !
जळगाव

उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !

August 12, 2026
शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !
जळगाव

शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !

August 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !

August 12, 2026
दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 12, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगाव एसीबीची कारवाई : जिल्हा परिषदेत सुरक्षा रक्षकांच्या नोंदणीसाठी ४.८० लाखांची लाच !

August 12, 2026
पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

August 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group