• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

लोकमान्य विद्यालयात सुरक्षा प्रशिक्षण उत्साहात

अखिल भारतीय ग्राहक पंचायत व दिशा गॅस एजन्सी यांचा संयुक्त उपक्रम

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 11, 2024
in जळगाव ग्रामीण
0
लोकमान्य विद्यालयात सुरक्षा प्रशिक्षण उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर आणि दिशा गॅस एजन्सी मार्फत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना ग्राहकाचे हक्क व कर्तव्ये तसेच ग्राहकांसाठी असलेल्या विविध सुविधांची माहिती दिली. तसेच दिशा गॅस एजन्सी तर्फे विद्यार्थ्यांना गॅस वापराबाबत प्रशिक्षण व गॅस वापरतांना काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेरचे अध्यक्षा सौ.स्मिता चंद्रात्रे, एडवोकेट-माजी अध्यक्ष तथा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य भारती अग्रवाल, जिल्हा बँकिंग व सायबर प्रमुख श्री.विजय शुक्ल, जिल्हा सहसंघटक श्री.मकसूदभाई बोहरी, सक्रिय सदस्य तथा साने गुरुजी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री.सतीश देशमुख, दिशा गॅस एजन्सीचे मॅनेजर श्री.दिनेश भाई रेजा, लेखक कवी व पत्रकार श्री.सुभाष पाटील घोडगावकर, सदस्य विमल मैराळे, सदस्य मिलिंद निकम तसेच लोकमान्य विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक मनोहर महाजन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक जितेंद्र चौधरी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

Tags: #amalnerAkhil bhartiya grahak panchayat

Related Posts

दोन दिवसापूर्वी झाला विवाह : सुट्टी रद्द होताच जिल्ह्यातील जवान पुन्हा देशसेवेसाठी रुजू !
जळगाव

दोन दिवसापूर्वी झाला विवाह : सुट्टी रद्द होताच जिल्ह्यातील जवान पुन्हा देशसेवेसाठी रुजू !

May 8, 2025
पालकमंत्र्यांनी वादळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात धाव अन दिला धीर !
क्राईम

पालकमंत्र्यांनी वादळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात धाव अन दिला धीर !

May 8, 2025
खळबळजनक : प्रेयसीच्या डोक्यात रॉड टाकून प्रियकराने केला खून !
क्राईम

खळबळजनक : प्रेयसीच्या डोक्यात रॉड टाकून प्रियकराने केला खून !

May 8, 2025
पाकिस्तानची टरकली : गोळीबार करून ७ भारतीयांचा मृत्यू
क्राईम

पाकिस्तानची टरकली : गोळीबार करून ७ भारतीयांचा मृत्यू

May 8, 2025
जळगाव मनपाचे दुर्लक्ष : खडके चाळीतील गटारी तुंबल्या !
जळगाव

जळगाव मनपाचे दुर्लक्ष : खडके चाळीतील गटारी तुंबल्या !

May 8, 2025
गळ्याला धारदार शस्त्र लावून विवाहितेची रोकड लांबविली !
क्राईम

गळ्याला धारदार शस्त्र लावून विवाहितेची रोकड लांबविली !

May 8, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दोन दिवसापूर्वी झाला विवाह : सुट्टी रद्द होताच जिल्ह्यातील जवान पुन्हा देशसेवेसाठी रुजू !

दोन दिवसापूर्वी झाला विवाह : सुट्टी रद्द होताच जिल्ह्यातील जवान पुन्हा देशसेवेसाठी रुजू !

May 8, 2025
पालकमंत्र्यांनी वादळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात धाव अन दिला धीर !

पालकमंत्र्यांनी वादळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात धाव अन दिला धीर !

May 8, 2025
खळबळजनक : प्रेयसीच्या डोक्यात रॉड टाकून प्रियकराने केला खून !

खळबळजनक : प्रेयसीच्या डोक्यात रॉड टाकून प्रियकराने केला खून !

May 8, 2025
पाकिस्तानची टरकली : गोळीबार करून ७ भारतीयांचा मृत्यू

पाकिस्तानची टरकली : गोळीबार करून ७ भारतीयांचा मृत्यू

May 8, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group