• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘सैराट’ : नातेवाईकांनी हिणविल्याने बहिणीच्या पतीची केली हत्या !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 31, 2022
in क्राईम, राज्य
0
‘सैराट’ : नातेवाईकांनी हिणविल्याने बहिणीच्या पतीची केली हत्या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ३१ डिसेंबर २०२२

गेल्या काही वर्षापूर्वी सैराट चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची जशी स्टोरी होती राज्यात तशा स्टोरी खऱ्या घडू लागल्या होत्या. अर्थात त्याचे परिणामही वाईट होऊ लागले होते. सैराटमधील आर्ची व परशाचा जसा शेवट झाला, ते दृश्य अगदी मनाला चटका लावून जाणारी होती तशीच घटना पुन्हा राज्यात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याने गावातील मित्रमंडळी आणि नातेवाईक सतत हिणावत असल्यानेचं आपण बहिणीच्या पतीची हत्या केली असल्याची कबुली आरोपीने दिली आहे. सुनील नाटकर असे आरोपीचे नाव असून, बाबासाहेब खिल्लारे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हि घटना औरंगाबाद-पुणे महामार्गावर दोन दिवसांपूर्वी औरंगाबादच्या ईसरवाडी फाट्याजवळ घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याने हत्येची कबुली देखील दिली आहे.

आरोपी सुनील याची बहिण हिना हिने बाबासाहेब खिल्लारे याच्याशी काही दिवसांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता. या घटनेनंतर गावातील मित्रमंडळी व नातेवाईक सतत सुनीलला हिणावत होते. यामुळे बाबासाहेबामुळे आपली बदनामी होत असल्याचा राग सुनीलला आला होता. त्यामुळे बाबासाहेबचा कायमचा काटा काढण्याची खूणगाठ त्याने मनाशी बांधली होती. अशातच मेहुणा बाबासाहेब इसारवाडी फाट्यावर असल्याची माहिती सुनीलला मिळाली आणि तो तिथे पोहचला. बाबासाहेबला रस्त्यात अडवून कुऱ्हाडीने एकामागून एक असे वार सुरू केले. ज्यात बाबासाहेब जागेवरच कोसळला आणि त्याने प्राण सोडले.

बाबासाहेबने आपल्या बहिणीला पळूवन नेल्याने गावात बदनामी होत असल्याचा राग सुनीलच्या मनात होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बाबासाहेबचा जीव घ्यायचा असं त्याने ठरवलं होतं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून याची तो संधी शोधत होता. याचवेळी शुक्रवारी बाबासाहेब इसारवाडी फाट्यावर आल्याची त्याला माहिती मिळाली. माहिती मिळताच हातात कुऱ्हाड घेऊन तोही तिथे पोहचला. बाबासाहेब दिसताच त्याला रस्त्यात अडवून त्याची हत्या केली. विशेष म्हणजे बाबासाहेबने जीव सोडल्याची खात्री झाल्यावर सुनीलने अंगातील शर्ट काढून जल्लोष केला. मृतदेहाजवळ नाचला आणि त्यानंतर दुचाकीवरून फरार झाला असल्याची माहिती प्रत्यदर्शीने सांगितले. बाबासाहेब याची हत्या केल्यावर सुनील दुचाकीवरून अहमदनगरच्या दिशेने पसार झाला होता. रात्रीच्या सुमारास आपल्या घरी पोहोचला. घरी गेल्यानंतर त्याने आई-वडिलांना मी बाबासाहेब यांचा खून करून आलो असल्याचे सांगितले. त्यावर त्याच्या आई- वडिलांनी ‘तू येथे कशाला आला. आता आम्हाला बाबासाहेब याचे नातेवाईक मारून टाकतील. तू पोलिसांना शरण जा, असे सांगून त्याला घराबाहेर काढले. तेथून निघाल्यावर सुनील हा श्रीरामपुरातून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच स्थानिक पोलिसांच्या मदतीने वाळूज पोलीसांनी त्याला बेड्या ठोकल्या. तर न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

Related Posts

राज्यात लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची माहिती !
राजकीय

राज्यात लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची माहिती !

March 27, 2026
‘मी शंकर तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : आणखी एक भोंदूगिरीचा चेहरा उघड !
क्राईम

‘मी शंकर तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : आणखी एक भोंदूगिरीचा चेहरा उघड !

March 27, 2026
लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार निधी ; मंत्री अदिती तटकरेंची माहिती !
जळगाव

लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार निधी ; मंत्री अदिती तटकरेंची माहिती !

March 27, 2026
अश्लील व्हिडिओ व्हायरलने खळबळ; खरे ठरल्यास कठोर कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा
क्राईम

अश्लील व्हिडिओ व्हायरलने खळबळ; खरे ठरल्यास कठोर कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा

March 27, 2026
हद्दपार आरोपीसह बालक जेरबंद, ५० हजारांची चोरी उघड ; पाचोरा पोलिसांची कारवाई !
क्राईम

हद्दपार आरोपीसह बालक जेरबंद, ५० हजारांची चोरी उघड ; पाचोरा पोलिसांची कारवाई !

March 27, 2026
भज्जी गल्लीतून मोटारसायकल चोरीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, वाहन जप्त
क्राईम

भज्जी गल्लीतून मोटारसायकल चोरीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, वाहन जप्त

March 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यात लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची माहिती !

राज्यात लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची माहिती !

March 27, 2026
‘मी शंकर तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : आणखी एक भोंदूगिरीचा चेहरा उघड !

‘मी शंकर तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : आणखी एक भोंदूगिरीचा चेहरा उघड !

March 27, 2026
लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार निधी ; मंत्री अदिती तटकरेंची माहिती !

लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार निधी ; मंत्री अदिती तटकरेंची माहिती !

March 27, 2026
चाळीसगावात गवळी समाज संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर; समाजएकतेला नवे बळ

चाळीसगावात गवळी समाज संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर; समाजएकतेला नवे बळ

March 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group