• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रात्रीच्या सुमारास संगीतम् ट्रॅव्हल्सचा गारखेड्याजवळ अपघात : ८ प्रवासी जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 2, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
रात्रीच्या सुमारास संगीतम् ट्रॅव्हल्सचा गारखेड्याजवळ अपघात : ८ प्रवासी जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २  जून २०२५

जामनेर तालुक्यातील गारखेडा रोडवरील हॉटेल साई ढाब्याजवळ संगीतम ट्रॅव्हल्स ही खाजगी बस रस्त्याच्या खाली पलटी झाल्याची घटना दि. १ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात बसमधील ७ ते ८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती जाणून घेतली असून, जखमींना धीर दिला आहे. संगितम ट्रॅव्हल्सची बस (एमएच १९ सीवाय २२२४) भुसावळ येथून २६ प्रवासी घेऊन जामनेरमार्गे पुणे येथे जाण्यासाठी दि. १ रोजी रात्री निघाली होती. ही बस गारखेडा गावाजवळील हॉटेल साई ढाव्याजवळ आल्यावर चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. त्यात महिला, पुरुष व लहान बालकांसह सुमारे ७ ते ८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

सविस्तर वृत्त असे कि, जखमींना उपचारासाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. या जखमी प्रवाशांची राहण्याची सुविधा मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात करण्यात आलेली आहे.  अपघात झालेल्या बसच्या चालकाने मद्यपान केले होते. चालक व वाहक यांच्यात शाब्दिक चकमक सुरू होती. त्यातूनच हा अपघात घडला असल्याची माहिती जखमी प्रवाशांनी यावेळी दिली. या घटनेमुळे पुन्हा एकदा खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर भुसावळ ते जामनेर या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून, ते त्वरीत पुर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !
राज्य

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !
जळगाव

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group