• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : शॉर्टसर्किटमुळे विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर लागली आग !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 19, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
खळबळजनक : शॉर्टसर्किटमुळे विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर लागली आग !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ मे २०२५

राज्यातील सोलापुर येथील आगीची घटना ताजी असताना आता मुंबईतील विधान भवन परिसरात आज दि.१९  रोजी अचानक धुराचे साम्राज्य पहायला मिळाले. सर्वांना विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागली असे वाटले. परंतू ही आग नसून विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने धुराचे लोट पसरले होते.

विधान भवनात सोमवारी काही महत्त्वाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री, उपमु्ख्यमंत्री आणि आमदारही उपस्थित होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर आमदारांच्या जेवणाची देखील इथे व्यवस्था केलेली होती. त्यामुळे सर्व आमदार जेवणासाठी मार्गस्थ झाले होते. या दरम्यान अचानक परिसरात धुराचे साम्राज्य पहायला मिळाले. याच वेळी विधान परिसरात बाहेरच्या दिशेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आले. त्यांनी विधानभवनाला आग लागली नसल्याचे स्पष्ट केले.

त्यांनी दिलेल्या माहितीनूसार, विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाली. यामुळे तिथून धूर निघायला लागला. हा धूर सर्वत्र पसरायला लागला, असे त्यांनी सांगितले. धुरामुळे तातडीने प्रशासन अलर्ट झाले. प्रशासनाकडून सर्वोतोपरी काळजी घेण्यात आली. धूर बंद व्हावा यासाठी उपाययोजना करण्यात आल्या असून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अग्निशामक दलाच्या गाड्या देखील घटनास्थळी पाचरण करण्यात आले होते.

Related Posts

marhan
क्राईम

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!
क्राईम

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!

July 11, 2026
गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?
क्राईम

गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?

July 11, 2026
चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव

चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
शासनाच्या पैशांवर डल्ला?; जळगाव बांधकाम विभागातील ‘फॅमिली टेंडर’ प्रकरणाची जोरदार चर्चा, तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ?
क्राईम

शासनाच्या पैशांवर डल्ला?; जळगाव बांधकाम विभागातील ‘फॅमिली टेंडर’ प्रकरणाची जोरदार चर्चा, तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ?

July 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group