• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 24, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
खळबळजनक : गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ एप्रिल २०२५

भाजपचे माजी खासदार आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना ‘आयएसआयएस काश्मीर’ (ISIS Kashmir) कडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या प्रकरणी गंभीर यांनी बुधवारी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधून तातडीने दखल घेण्याची मागणी केली. त्यांनी औपचारिकपणे राजिंदर नगर पोलिस स्थानकाचे एसएचओ आणि दिल्ली सेंट्रलचे डीसीपी यांच्याकडे एफआयआर नोंदवण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.

त्यांनी त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची विनंती सुरक्षा यंत्रणांकडे केली आहे. या धमकीचे गांभीर्य लक्षात घेता, दिल्ली पोलिस या प्रकरणी सखोल चौकशी करतील. तसेच गंभीर आणि त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलतील, अशी अपेक्षा आहे.  २२ एप्रिल रोजी गंभीर यांना धमकीचे दोन ईमेल मिळाले. एक दुपारी आणि दुसरा संध्याकाळी ईमेल आला. दोन्हीमध्ये ‘IKillU’ असा धमकीचा मेसेज होता. गंभीर यांना अशा धमक्या मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. नोव्हेंबर २०२१ मध्ये, गंभीर खासदार असताना त्यांना असाच एक ईमेल आला होता.

दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या घटनेबद्दल गंभीर यांनी निषेध व्यक्त केला होता. या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला. ”मृतांच्या कुटुंबियांप्रति माझ्या संवेदना. यासाठी जबाबदार असलेल्यांना किमत मोजावी लागेल. भारत स्ट्राइक करेल.” असे २२ एप्रिल रोजीच्या X वरील पोस्टमध्ये गंभीर यांनी म्हटले होते. गंभीर व्यतिरिक्त सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सूर्यकुमार यादव यासह अनेक क्रिकेटपटूंनीही पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. भारताचे माजी क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामी यांनी पाकिस्तानसोबतचे क्रीडा संबंध पूर्णपणे तोडण्याची मागणी केली आहे.

Related Posts

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

शतपावली ठरली महागात : ७२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली !

October 2, 2026
जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

शतपावली ठरली महागात : ७२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group