• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : वयोवृद्ध आईसह मुलाने घेतली तलावात उडी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 23, 2024
in क्राईम, राज्य
0
खळबळजनक : वयोवृद्ध आईसह मुलाने घेतली तलावात उडी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ सप्टेंबर २०२४

राज्यातील अनेक शहरात आत्महत्या होत असल्याच्या घटना सातत्याने घडत असतांना रविवारी दि.२२ रोजी अमरावती शहरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. वयोवृद्ध आईसह मुलाने शहरालगतच्या छत्री तलावात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविण्याची धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून माय-लेकाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. लक्ष्मी उत्तमराव लोणारकर (वय ८०, रा.दस्तूर नगर) व लक्ष्मणराव उत्तमराव लोणारकर (वय ५४, रा. दस्तूर नगर) अशी मृत माय-लेकांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी छत्री तलाव परिसरात नागरिक फिरायला आले असता त्यांना तलावात एक मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्यामुळे याबाबत लगेच त्यांनी राजापेठ पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर राजापेठचे ठाणेदार आपल्या पथकासह त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी जिल्हा शोध व बचाव पथकाला माहिती देऊन त्यांना या ठिकाणी पाचारण केले. काही वेळानंतर लक्ष्मी लोणारकर यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. लक्ष्मी या दस्तुरनगर परिसरात आपला मुलगा आणि सुनेसोबत राहत होत्या. यानंतर दुपारी एकच्या दरम्यान दुसरा मृतदेह आढळून आला. मृताचे नाव लक्ष्मणराव लोणारकर असून बुडालेले हे दोघं माय-लेकं असल्याची माहिती समोर आली.

लक्ष्मणराव लोणारकर हे अमरावती विद्यापीठामध्ये परीक्षा विभागात सीनियर क्लार्क या पदावर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि १७ वर्षांचा मुलगा आहे.घरगुती वादातून हे टोकाचे पाऊल त्यांनी उचलल्याचे परिसरात बोलले जात आहे. वयोवृद्ध आईसह मुलाने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दोघांचेही मृतदेह जिल्हा शोध व बचाव पथकाने पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. या घटनेचा पुढील तपास राजापेठ पोलीस करत आहे.

Related Posts

जळगावात भीषण अपघात : भरधाव टँकरने भाजी विक्रेत्या महिलेला चिरडले; जागीच ठार तर मुलगा जखमी !
क्राईम

जळगावात भीषण अपघात : भरधाव टँकरने भाजी विक्रेत्या महिलेला चिरडले; जागीच ठार तर मुलगा जखमी !

August 5, 2026
मासे पकडताना मृत्यूचा सापळा; निसर्डी धरणात ५६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत
क्राईम

मासे पकडताना मृत्यूचा सापळा; निसर्डी धरणात ५६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

August 5, 2026
गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !
क्राईम

संभाजीनगरहून जळगावात आले, पाठलाग केला अन् १२.५० लाखांवर डल्ला

August 5, 2026
डालकी धबधब्यावर तरुणाचा दुर्दैवी अंत; पाय घसरून खोल दरीत कोसळला !
क्राईम

डालकी धबधब्यावर तरुणाचा दुर्दैवी अंत; पाय घसरून खोल दरीत कोसळला !

August 5, 2026
जळगावात संकटमोचकांना पोलिस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांनी घातला घेराव !
क्राईम

जळगावात संकटमोचकांना पोलिस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांनी घातला घेराव !

August 4, 2026
गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !
क्राईम

गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !

August 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात भीषण अपघात : भरधाव टँकरने भाजी विक्रेत्या महिलेला चिरडले; जागीच ठार तर मुलगा जखमी !

जळगावात भीषण अपघात : भरधाव टँकरने भाजी विक्रेत्या महिलेला चिरडले; जागीच ठार तर मुलगा जखमी !

August 5, 2026
मासे पकडताना मृत्यूचा सापळा; निसर्डी धरणात ५६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

मासे पकडताना मृत्यूचा सापळा; निसर्डी धरणात ५६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

August 5, 2026
गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !

संभाजीनगरहून जळगावात आले, पाठलाग केला अन् १२.५० लाखांवर डल्ला

August 5, 2026
डालकी धबधब्यावर तरुणाचा दुर्दैवी अंत; पाय घसरून खोल दरीत कोसळला !

डालकी धबधब्यावर तरुणाचा दुर्दैवी अंत; पाय घसरून खोल दरीत कोसळला !

August 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group