• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : शिर्डी साईमंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 3, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
खळबळजनक : शिर्डी साईमंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर  | ३ मे २०२५

पहलगाम अतिरेकी हल्ल्यामुळे अवघ्या देशात संतापाची लाट उसळली असताना आता शिर्डीचे साईसमाधी मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.कोट्यावधी साईभक्त देशाच्या कानाकोपऱ्यातून शिर्डीत दर्शनासाठी येत असतात. कोट्यावधी भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबा मंदिराला पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. साई संस्थानच्या ईमेल ॲड्रेसवर मेल पाठवून साईबाबा मंदिर उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.

धमकीचा मेल दक्षिण भारतातून आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. साई संस्थानकडून आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू सरकारला संपर्क करणे सुरु आहे. साई मंदिर सुरक्षा प्रमुख पोलीस उपनिरीक्षक रोहीदास माळी यांनी शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 351 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून सतर्कता म्हणून परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. साई मंदिराची सुरक्षा व्यवस्था देखील अलर्टवर आहे.

Related Posts

मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !
क्राईम

मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !

April 29, 2026
उशिरा येणं महागात ; पोलिस अधीक्षक धिवरेंची थेट कारवाई, ३७ पोलिसांवर आर्थिक फटका!
क्राईम

उशिरा येणं महागात ; पोलिस अधीक्षक धिवरेंची थेट कारवाई, ३७ पोलिसांवर आर्थिक फटका!

April 29, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

रुग्णवाहिका उशिरा, जीव गेला आधीच; संतप्त जमावाचा आरोग्य केंद्रावर रौद्रावतार!

April 29, 2026
पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !
क्राईम

पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

April 28, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

२ हजारांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक रंगेहाथ अटक; जळगाव एसीबीची कारवाई

April 28, 2026
अटलांटा प्रकरणात मनपाविरूध्द अवमान याचिका
क्राईम

अटलांटा प्रकरणात मनपाविरूध्द अवमान याचिका

April 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !

मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !

April 29, 2026
उशिरा येणं महागात ; पोलिस अधीक्षक धिवरेंची थेट कारवाई, ३७ पोलिसांवर आर्थिक फटका!

उशिरा येणं महागात ; पोलिस अधीक्षक धिवरेंची थेट कारवाई, ३७ पोलिसांवर आर्थिक फटका!

April 29, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

रुग्णवाहिका उशिरा, जीव गेला आधीच; संतप्त जमावाचा आरोग्य केंद्रावर रौद्रावतार!

April 29, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा

नोकरी करणारे व्यस्त राहतील आणि कामाच्या दबावामुळे मानसिक ताण येऊ शकतो,

April 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group