• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

गोरगरीब व दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वरी सेवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

डॉ. कमलाकर पाटील व माजी उपसभापती शितलताई पाटील यांचे कौतुकास्पद कार्य

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 16, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
गोरगरीब व दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वरी सेवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील
Share on FacebookShare on Twitter
जळगाव मिरर / १६ डिसेंबर २०२२
समाजातील वंचित घटकांच्या मदतीसाठी प्रत्येकाने नेहमीच मदतीचा हात दिला पाहिजे. संकटात असलेल्या गरजू व्यक्तीला केलेल्या मदतीमुळेच व्यक्ती मोठा होतो. दिव्यांग सेवा हीच ईश्वरी सेवा असून सामाजिक कार्याने प्रेरित डॉ. कमलाकर पाटील व माजी उपसभापती शितलताई पाटील यांनी घेतलेला प्रेरणादायी उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. जळगाव येथे महात्मा गांधी उद्यानात दिव्यांग बांधवांना विविध साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.*
प्रेरणा घेणारा उपक्रम
मागील महिन्यात घेतलेल्या दिव्यांग स्वावलंबन शिबिरातील 120 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व युडीआयडी कार्ड वाटप करण्यात आलेत तसेच 120 दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांचे फॉर्म भरून घेऊन त्यासाठी प्रस्ताव तयार केले . मागील महिन्यात घेतलेल्या शिबिरातील 700 विधवा, निराधार, परितक्त्या, वृद्धलाभार्थ्यांचे बँक पासबुक, आधारकार्ड व इतर आवश्यक कागदपत्रे जमा केले आणि पंचायत समिती फंडातून अपंग बचत गटांना अर्थसहाय्य साठी धनादेश वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन उपशिक्षक संदीप पाटील यांनी केले. प्रास्ताविकात फुपणीचे माजी सरपंच डॉ. कमलाकर पाटील यांनी दिव्यांग बांधवांना दिव्यांग बांधवांसाठी व वृद्ध नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी करीत असलेल्या कार्याची माहिती देऊन प्रेरणादायी कार्यक्रमाविषयी माहिती विशद केली तर आभार पं. स.च्या माजी उपसभापती शितलताई पाटील यांनी मानले. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर संघर्ष यात्रे गीत तयार करून माजी उपसभापती शितलताई पाटील व त्यांची कन्या दिप्ती पाटील यांनी “तू चाल पुढे…… ” हे संघर्ष गीत गाऊन उपस्थिताना मंत्रमुग्ध केले.
यावेळी कु. दिव्या ज्ञानेश्वर पाटील व बेबाताई पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख नाना सोनवणे, युवा सेनेचे शिवराज पाटील, रमेशआप्पा पाटील, तुषार महाजन, गजानन सोनवणे, जितेंद्र पाटील , मार्केट कमिटीचे संचालक अनिल भोळे, पसर माजी पं. स. सदस्या जागृती चौधरी, मिलिंद चौधरी , विकाचे चेअरमन पंकज पाटील, विनोद टेलर माजी उपसभापती विजय नारखेडे, स्वप्निल परदेशी, सेवानिवृत्त डीवायएसपी पुंडलिक सपकाळे, दिलीप आगीवाल, निलेश वाघ, दिलीप जगताप यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ, महिला व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026
मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!
क्राईम

मुक्ताईनगरातील १७ शिक्षकांच्या बनावट भरतीचा भांडाफोड; सचिव विनोद तराळांना मुंबई हायकोर्टाचा दणका!

October 15, 2026
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘आम्ही पोलीस आहोत, पुढे खून झालाय!’ म्हणत वृद्ध दाम्पत्याला गंडा; ९० हजारांचे दागिने लंपास!

October 15, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

. चाळीसगावात १३ वर्षीय मुलीच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

October 15, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

. सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडले, कपाट फोडले; चोरट्यांनी लंपास केले लाखोंचे दागिने!

October 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group