• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

कुंटणखान्यावर शनिपेठ पोलिसांचा छापा : तीन महिलांची सुटका

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 9, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
कुंटणखान्यावर शनिपेठ पोलिसांचा छापा : तीन महिलांची सुटका
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ मे २०२५

शहरातील खेडी परिसरातील एक कॉलेज जवळ अवैधपणे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर शनिपेठ पोलिसांनी छापा टाकून तीन महिलांची सुटका करण्यात आली असून दोन गिऱ्हाईक आणि व्यवसाय चालविणारे दांपत्यासह एक असे एकूण ५ जणांना ताब्यात घेतले आहे. यात एका संशयित महिलेचा समावेश आहे. याबाबत शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सविस्तर वृत्त असे कि, खेडी परिसरातील एका कॉलेज जवळ एक महिला ही स्वतःच्या फायद्यासाठी काही महिलांना वेश्याव्यवसाय करण्यासाठी आणले असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. तशी परिसरातील नागरिकांनी तक्रार देखील केली होती. त्यानुसार त्यांनी पोलिस पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

शनिपेठ पोलिसांनी गुरुवारी दुपारी ४वाजता या ठिकाणी सापळा रचला. सुरुवातीला डमी गिऱ्हाईक पाठवून खात्री केली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने  छापा टाकला. या कारवाईत कुंटणखाना चालणाऱ्या दांपत्यासह एक असे ३ जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर येतील तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आणि या ठिकाणी असलेले गिऱ्हाईक म्हणून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये एकूण पाच संशयित आरोपी आहेत तर तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे, इंदल जाधव, पोलिस कॉन्स्टेबल विक्की इंगळे, अमोल वंजारी, अनिल कांबळे, निलेश घुगे, काजल सोनवणे यांनी कारवाई केली. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Related Posts

भाजप महाराष्ट्र प्रदेशात संघटनात्मक फेरबदल : लक्ष्मण सावजी, अजित चव्हाण प्रवक्तेपदी; गोविंद बोरसे यांना तिसऱ्यांदा संधी!
जळगाव

April 21, 2026
महिलांनो सावधान : जळगावात भांडी योजनेखाली महिलांची सुशिक्षित टोळी सक्रीय !

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

‘तु फक्त माझी आहे’ म्हणत शाळेच्या परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

April 21, 2026
प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत !

खुनाच्या गुन्हयांतील संशयित आरोपी अवघ्या २४ तासात केले जेरबंद !

जळगावच्या शैक्षणिक क्षितिजावर Motion जळगावचा झंझावात ; वेदांतसह यथार्थने मिळविले यश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भाजप महाराष्ट्र प्रदेशात संघटनात्मक फेरबदल : लक्ष्मण सावजी, अजित चव्हाण प्रवक्तेपदी; गोविंद बोरसे यांना तिसऱ्यांदा संधी!

भाजप महाराष्ट्र प्रदेशात संघटनात्मक फेरबदल : लक्ष्मण सावजी, अजित चव्हाण प्रवक्तेपदी; गोविंद बोरसे यांना तिसऱ्यांदा संधी!

April 21, 2026
महिलांनो सावधान : जळगावात भांडी योजनेखाली महिलांची सुशिक्षित टोळी सक्रीय !

महिलांनो सावधान : जळगावात भांडी योजनेखाली महिलांची सुशिक्षित टोळी सक्रीय !

April 21, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

‘तु फक्त माझी आहे’ म्हणत शाळेच्या परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

April 21, 2026
प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत !

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत !

April 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group