
जळगाव मिरर | २६ ऑक्टोबर २०२४
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून महायुती व महाविकास आघाडीची देखील यादी जाहीर होत आहे नुकतेच महाविकास आघाडीतील शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर झाली असून यात जळगाव जिल्ह्यातील पारोळा एरंडोल मतदारसंघात माजी मंत्री डॉ. सतीश अण्णा पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी
1. एरंडोल – सतीश अण्णा पाटील
2. गंगापूर – सतीश चव्हाण
3. शहापूर – पांडुरंग बरोरा
4. परांडा – राहुल मोटे
5. बीड – संदीप क्षीरसागर
6. आर्वी – मयुरा काळे
7. बागलान – दीपिका चव्हाण
8. येवला – माणिकराव शिंदे
9. सिन्नर – उदय सांगळे
10. दिंडोरी – सुनीता चारोस्कर
11. नाशिक पूर्व – गणेश गीते
12. उल्हासनगर – ओमी कलानी
13. जुन्नर – सत्यशील शेरकर
14. पिंपरी – सुलक्षणा शीलवंत
15. खडकवासला – सचिन दोडके
16. पर्वती – अश्विनीताई कदम
17. अकोले – श्री अमित भांगरे
18. अहिल्या नगर शहर – अभिषेक कळमकर
19. माळशिरस – उत्तमराव जानकर
20. फलटण – दीपक चव्हाण
21. चंदगड – नंदिनीताई भाबुळकर कुपेकर
22. इचलकरंजी – मदन कारंडे