• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home वाणिज्य

SHARE मार्केटमध्ये घसरणीचं सत्र, सेन्सेक्स 550 अंकांनी घसरला

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 22, 2022
in वाणिज्य
0
SHARE मार्केटमध्ये घसरणीचं सत्र, सेन्सेक्स 550 अंकांनी घसरला
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : देशांतर्गत शेअर बाजारात आज घसरणीचं चित्र दिसून आलं. आज (सोमवार) शेअर बाजारात सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही निर्देशांकात घसरण नोंदविली गेली. सेन्सेक्स मध्ये 550 अंकांची घसरण झाली. निफ्टी 17100 अंकांच्या नजीक बंद झाला. बँक आणि फायनान्शियल शेअर मध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव दिसून आला. दोन्ही निर्देशांकात 1 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. ऑटो निर्देशांकात 1 टक्के घसरण झाली. एफएमसीज निर्देशांकात 1.5 टक्क्यांहून अधिक, आयटी निर्देशांकात 0.75 आणि रिअल्टी निर्देशांकात 0.70 टक्के घसरण नोंदविली गेली. सेन्सेक्सवर 30 पैकी 26 शेअर्समध्ये घसरण झाली एचडीएफसी बँक , सन फार्मा , एनटीपीसी  आणि टायटन मध्ये तेजी नोंदविली गेली. तर पॉवरग्रिड , नेस्लेइंडिया  आणि एचसीएस टेकचा  समावेश घसरणीच्या शेअर्समध्ये झाला.

आज(सोमवार) शेअर बाजारात विक्रीचा दबाव अधिक दिसून आला. निफ्टीवर बँक निर्देशांकात 0.90 टक्क्यांच्या नजीक घसरण झाली. कोटक बँक आणि बंधन बँक मध्ये 2 टक्क्यांहून अधिक घसरण नोंदविली गेली. तर SBI, RBLBANK आणि INDUSINDBK मध्ये 1.5 टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

पेटीएम (Paytm) शेअर्समध्ये घसरणीचं सत्र

पेटीएमची पॅरेंट कंपनी One 97 Communications च्या शेअर्स मध्ये सातत्याने घसरणीचं सत्र दिसून येत आहे. आज (सोमवारी) पेटीएमचे शेअर 2.70% टक्क्यांच्या घसरणीसह 580.90 रुपयांवर ट्रेड करत होते. शेअर बाजाराच्या अभ्यासकांच्या मते आगामी काही दिवसांत पेटीएमच्या शेअर्समध्ये अधिक घसरण नोंदविली जाऊ शकते.

Related Posts

राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !
जळगाव

राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !

March 17, 2026
एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !
राजकीय

एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !

March 14, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !
जळगाव

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !
जळगाव

शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !

March 6, 2026
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : कर्करोगाची औषधे स्वस्त, आरोग्यसेवेला मोठे बळ
जळगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : कर्करोगाची औषधे स्वस्त, आरोग्यसेवेला मोठे बळ

February 1, 2026
महाराष्ट्र धडाडीच्या नेतृत्वाला मुकला ; माजी खासदार डॉ. उल्हास पाटील
जळगाव

महाराष्ट्र धडाडीच्या नेतृत्वाला मुकला ; माजी खासदार डॉ. उल्हास पाटील

January 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावमध्ये बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी : मोफत कौशल्य प्रशिक्षण, नोकरी आणि उद्योगाची हमी!

जळगावमध्ये बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी : मोफत कौशल्य प्रशिक्षण, नोकरी आणि उद्योगाची हमी!

March 18, 2026
भूमी सुपोषण, संवर्धन अभियानाचा उद्या शुभारंभ !

भूमी सुपोषण, संवर्धन अभियानाचा उद्या शुभारंभ !

March 18, 2026
रावेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, सपोनि.देशमुख यांच्यासह पथकाचा सत्कार !

रावेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, सपोनि.देशमुख यांच्यासह पथकाचा सत्कार !

March 18, 2026
इन्स्टाग्रामवर ‘गुड बाय’ स्टोरी… : जळगावात आयटीआय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !

इन्स्टाग्रामवर ‘गुड बाय’ स्टोरी… : जळगावात आयटीआय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !

March 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group