
जळगाव मिरर | १९ जून २०२५
शहरातील प्रतिभा प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना वही व शालेय साहित्य वाटप यांच्या तर्फे सदस्य नोंदणी सुरेश कलेक्शन जवळील शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राजमालती नगर येथे वृक्षारोपण नूतन मराठा महाविद्यालय येथे शिवसेना सदस्य नोंदणी अभियान पांझरा पोळ गोशाळा येथे चारा व कुट्टी वाटप करण्यात आली.
या प्रसंगी महानगर प्रमुख संतोष पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख शाम कोगटा समन्वयक राहुल नेतलेकर,सोहम विसपुते शिवसेना वैद्यकीय कक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख जितेंद्र गवळी,उपमहानगरप्रमुख प्रमोद शिंपी,सागर पाटील,युवासेना उप महानगरप्रमुख सनी सोनार,वेदांत पाटील,शिवम सोनवणे, अमर राजपूत,राहुल पाटील,पंकज सोनवणे,नयन चव्हाण,दीपक सोनवणे,धीरज सोनार,दुर्गेश महाजन,निलेश कोळी,रोहित पवार,शिवम कस्तुरे,प्रथमेश पाटील,यश वानखेडे,कल्पेश सोनार,निखिल दहितडक,शुभम शिंदे,विशाल कोळी,मोहित राजपूत,चेतन चौधरी,संदीप पाटील,कल्पेश सोनार,सिद्धेश पाटील,बंटी बनसोडे,बंटी पाटील,धीरज पाटील. आदी शिवसैनिक उपस्थित होते




















