• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धक्कादायक ; सहा महिन्याच्या बाळासह विवाहितेने घेतली नदीत उडी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 2, 2024
in क्राईम, राज्य
0
धक्कादायक ; सहा महिन्याच्या बाळासह विवाहितेने घेतली नदीत उडी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ ऑक्टोबर २०२४

राज्यातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठणमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पैठण शहराच्यालगत असलेल्या पाटेगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावरून एका महिला डॉक्टरने आपल्या सहा महिन्याच्या बाळासह नदीत उडी घेवून आत्महत्या केली आहे. या महिलेचा मृतदेह सापडला असून बाळाचा शोध सुरू आहे. ही घटना मंगळवारी (दि.१) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. पूजा प्रभाकर व्होरकटे (वय ३२, रा. भवानीनगर पैठण) असे या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा ही सायंकाळी सातच्या सुमारास आपल्या सहा महिन्याच्या बाळासह रिक्षातून पाटेगाव येथील गोदावरी नदीच्या पुलाजवळ आली. व त्यानंतर आपल्या बाळासह पुलावरून नदीत उडी मारली. ही बाब काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करून पैठण पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय देशमुख हे सपोनि सिद्धेश्वर गोरे, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे, सफौ सुधीर वाहूळ, कल्याण ढाकणे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. व त्यांनी काही नागरिकांच्या मदतीने पाण्यात शोधकार्य सुरू केले. पाण्यात शोध घेतला असता काही तासात पूजाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान पोलिसांकडून बाळाचा शोध सुरू आहे.

Related Posts

जळगावात भीषण अपघात : भरधाव टँकरने भाजी विक्रेत्या महिलेला चिरडले; जागीच ठार तर मुलगा जखमी !
क्राईम

August 5, 2026
मासे पकडताना मृत्यूचा सापळा; निसर्डी धरणात ५६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !
क्राईम

संभाजीनगरहून जळगावात आले, पाठलाग केला अन् १२.५० लाखांवर डल्ला

August 5, 2026
डालकी धबधब्यावर तरुणाचा दुर्दैवी अंत; पाय घसरून खोल दरीत कोसळला !

जळगावात संकटमोचकांना पोलिस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांनी घातला घेराव !

August 4, 2026
गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !
क्राईम

गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !

August 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

जळगावातील चर्चा थांबल्या ; ते चार नगरसेवक अपात्र !

त्या वादग्रस्त खुल्या भूखंड प्रकरणी संस्थाअध्यक्षांना १५ दिवसांची मनपाची अंतिम नोटीस

August 5, 2026
जळगावात भीषण अपघात : भरधाव टँकरने भाजी विक्रेत्या महिलेला चिरडले; जागीच ठार तर मुलगा जखमी !

जळगावात भीषण अपघात : भरधाव टँकरने भाजी विक्रेत्या महिलेला चिरडले; जागीच ठार तर मुलगा जखमी !

August 5, 2026
मासे पकडताना मृत्यूचा सापळा; निसर्डी धरणात ५६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

मासे पकडताना मृत्यूचा सापळा; निसर्डी धरणात ५६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

August 5, 2026
गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !

संभाजीनगरहून जळगावात आले, पाठलाग केला अन् १२.५० लाखांवर डल्ला

August 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group