• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धक्कादायक : हावडा-मुंबई मेलची मालगाडीला जबर धडक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 30, 2024
in क्राईम, राज्य
0
धक्कादायक : हावडा-मुंबई मेलची मालगाडीला जबर धडक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० जुलै २०२४

देशात गेल्या काही दिवसापासून रेल्वे अपघाताच्या घटना नियमित घडत असतांना नुकतेच झारखंडच्या चक्रधरपूर विभागातील राजखर्सवान-बदाबांबो स्टेशनदरम्यान हावडाहून मुंबईला जाणाऱ्या मेलने मालगाडीला धडक दिली. बारांबूजवळ मंगळवारी पहाटे ३:४३ वाजता मालगाडीला धडकल्यानंतर हावडा-मुंबई मेलचे (१२८१०) २० डबे रुळावरून घसरले. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले आहेत.

हावडाहून मुंबईला जाणारी मुंबई मेल सोमवारी रात्री ११:२ वाजता ऐवजी २:३७ वाजता टाटानगरला पोहोचली. दोन मिनिटांच्या थांब्यानंतर ती पुढील स्टेशन चक्रधरपूरला रवाना झाली, परंतु ही ट्रेन पोहोचली नाही. पुढच्या स्टेशनला पोहोचण्याआधीच पहाटे ३:४५ वाजता बाराबांजवळ अपघात झाला. जमशेदपूरपासून सुमारे ८० किमी अंतरावर असलेल्या बाराबांसजवळ हा अपघात झाला. अपघातत मुंबई-हावडा मेलचे २२ पैकी २० डबे रुळावरून घसरले. यामध्ये १६ प्रवासी डबे होते, एक पॅन्ट्री कार होती, तर एक पॉवर कार होती. अपघातात सहा प्रवासी जखमी झाले. सध्या या घटनेत जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

या अपघातामुळे दक्षिण पूर्व रेल्वेच्या टाटानगर-चक्रधरपूर विभागातील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत. रेल्वे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी रुळ दुरुस्त करण्यासाठी आणि रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत.

Related Posts

भारतीय संगीतविश्वावर शोककळा; आशा भोसले काळाच्या पडद्याआड !
क्राईम

भारतीय संगीतविश्वावर शोककळा; आशा भोसले काळाच्या पडद्याआड !

April 12, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

ऑनलाइन परफ्यूम ऑर्डरच्या नावाखाली १.२१ लाखांची फसवणूक; जळगावातील व्यावसायिकाला गंडा !

April 12, 2026
दादांचा मोबाईल फोन सापडला, मात्र…सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर थेट सवाल !
क्राईम

दादांचा मोबाईल फोन सापडला, मात्र…सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर थेट सवाल !

April 11, 2026
तुम्ही बहिणीसारख्या’ म्हणत चांदी लंपास; परराज्यातील टोळी जिल्ह्यात अटकेत !
क्राईम

तुम्ही बहिणीसारख्या’ म्हणत चांदी लंपास; परराज्यातील टोळी जिल्ह्यात अटकेत !

April 11, 2026
अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू
क्राईम

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

April 11, 2026
खळबळजनक : घरात घुसून महिलेस मारहाण ; गुन्हा नोंद
जळगाव

पत्नीवर संशयाचा कहर: मिरचीपूड टाकून १३ वार; पती अटकेत

April 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

आज तुम्ही पैसे उधार घेणे टाळावे. तुम्हाला काही कामासाठी खूप धावपळ करावी लागू शकते.

April 13, 2026
हॉकर्सच्या प्रश्नांवर मनसेची निर्णायक बैठक; महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात ठोस भूमिका !

हॉकर्सच्या प्रश्नांवर मनसेची निर्णायक बैठक; महापालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात ठोस भूमिका !

April 12, 2026
भारतीय संगीतविश्वावर शोककळा; आशा भोसले काळाच्या पडद्याआड !

भारतीय संगीतविश्वावर शोककळा; आशा भोसले काळाच्या पडद्याआड !

April 12, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITचा फास आवळला; ‘कोडवर्ड कॉल्स’ व कोट्यवधींच्या मालमत्तेचे धागेदोरे उघड !

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SITचा फास आवळला; ‘कोडवर्ड कॉल्स’ व कोट्यवधींच्या मालमत्तेचे धागेदोरे उघड !

April 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group