• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आम्हाला गोळ्या घालून मारुन टाका ; मुश्रीफांच्या पत्नी संतापल्या !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 11, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
आम्हाला गोळ्या घालून मारुन टाका ; मुश्रीफांच्या पत्नी संतापल्या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ११ मार्च २०२३ ।

राज्यातील राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर आज पहाटेच ईडीच्या पथकाने धाड टाकली. हसन मुश्रीफ सध्या घरी नाहीत. घरात हसन मुश्रीफ यांच्या पत्नींसह काही महिला व मुले आहेत. त्यांच्या उपस्थितीतच ईडीच्या पथकाकडून घराची झाडाझडती घेतली जात आहे. दीड महिन्यातच दुसऱ्यांदा अशा पद्धतीने ईडीने धाड टाकल्याने हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ प्रचंड संतापल्या तसेच माध्यमांशी बोलताना त्यांना अश्रूही अनावर झाले.

आम्हाला आणखी किती त्रास देणार? त्याऐवजी आम्हाला गोळ्या घालून मारुन टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी दिली आहे. अक्षरश: रडत सायरा मुश्रीफ यांनी माध्यमांना सांगितले की, समाजासाठी मुश्रीफ साहेबांनी आजवर खूप काम केले. अजूनही करत आहेत. मात्र असे असूनही ईडीकडून आम्हाला त्रास दिला जातोय. आणखी किती त्रास देणार आहात? आम्हाला गोळ्या घालून मारुन टाका आणि इथून जा.

सायरा मुश्रीफ यांच्या या वक्तव्यानंतर हसन मुश्रीफ यांच्या घराबाहेर जमलेले कार्यकर्तेही आक्रमक झाले. आम्ही तुमच्यासोबत आहोत. काही झाले तर आम्ही शांत बसणार नाही, अशा शब्दांत त्यांनी सायरा मुश्रीफ यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच, केंद्र सरकार, भाजप व ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. कार्यकर्त्यांचा हा आक्रमकपणा पाहून सायरा मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.

हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनीही यावेळी माध्यमांशी संवाद साधत भाजपवर जोरदार टीका केली. समर्थक म्हणाले, ईडीने धाड टाकली म्हणून आम्ही येथे आलो नाही. आम्ही आमच्या कामासाठी येथे आलो होतो. मात्र, साहेब घरात नसताना. घरी केवळ महिला असताना ईडीने अशी धाड टाकणे योग्य आहे का? हसन मुश्रीफ यांच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आले आहे. आम्ही हे सहन करणार नाही. घरातील महिलांना, मुलांना काही झाले तर आम्ही शांत बसणार नाही. ईडीच्या आडून असे राजकारण करणे भाजपला एक दिवस नक्की भोवेल.

Related Posts

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !
क्राईम

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रात्री गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा; कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला!

June 1, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव डंपरचा कहर; अंजाळे घाटात दुचाकीला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

May 31, 2026
जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !
क्राईम

जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !

May 31, 2026
marhan
क्राईम

गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; डोक्यात कडक वस्तू मारून गंभीर जखमी!

May 31, 2026
चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात
क्राईम

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

May 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026
भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !

भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !

June 1, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रात्री गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा; कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला!

June 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group