• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आणखी मनोरंजन

श्रेयस -प्रार्थनाचा रोमान्सचा व्हिडीओ व्हायरल ; नवऱ्यानेच केली कमेंट, म्हणाला..

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 16, 2022
in मनोरंजन, राज्य
0
श्रेयस -प्रार्थनाचा रोमान्सचा व्हिडीओ व्हायरल  ; नवऱ्यानेच केली कमेंट, म्हणाला..
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १६ ऑक्टोबर २०२२

झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही लोकप्रिय मालिका सध्या बरीच चर्चेत आहे. कारण या मालिकेने निरोप घेता घेता पुन्हा भरारी घेतली. गेल्या काही आठवड्यात नेहा आणि यश यांच्या लव्ह स्टोरी मध्ये रंगत आल्याने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच शिगेला गेली आहे. अशातच यश आणि नेहाचा एक रोमॅंटिक व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे या रोमॅंटिक व्हिडिओला तिच्या नवऱ्यानेच कमेंट केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

सध्या प्रार्थना-श्रेयसच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीला प्रेक्षक चांगलीच पसंती देत आहेत. या मालिकेत प्रार्थनाने नेहा तर श्रेयसने यश हे पात्र साकारले आहे. मध्यंतरी यश-नेहाच्या नात्यामध्ये दुरावा आला होता पण आता तो दूर होऊन त्यांच्या नात्याला नवे वळण मिळाले आहे. आगामी भागात यश-नेहामध्ये रोमान्स पाहायला मिळणार आहे. दोघांमध्ये आता जवळीक निर्माण झाली असून त्यांचा एक व्हिडिओ प्रार्थनाने शेअर केला आहे.

प्रार्थनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये श्रेयससह ती “और क्या” या सुपरहिट हिंदी गाण्यावर रोमान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे प्रार्थनाचा नवरा अभिषेक जावकरने तिचा या रोमँटिक व्हिडीओ पाहून कमेंट केली आहे. आपल्या पत्नीचा हा सुंदर व्हिडीओ पाहून अभिषेकने तिला कमेंटच्या माध्यमातून “आय लव्ह यू” असं म्हटलं आहे. तसेच प्रार्थनानेही त्याला प्रतिसाद देत “आय लव्ह यू टू” म्हणत नवऱ्यावर प्रेम व्यक्त केलं. सध्यातरी यश-नेहाचा हा व्हिडीओ प्रेक्षकांच्याही विशेष पसंतीस पडत आहे.

Related Posts

संतापजनक : जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून केला खून !
क्राईम

संतापजनक : जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून केला खून !

June 30, 2025
बस व दुचाकीच्या भीषण अपघातात : जळगावातील तरुण जागीच ठार !
क्राईम

बस व दुचाकीच्या भीषण अपघातात : जळगावातील तरुण जागीच ठार !

June 30, 2025
संतापजनक : आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची निर्घृण हत्येने छत्रपती संभाजी नगर हादरले !
क्राईम

संतापजनक : आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची निर्घृण हत्येने छत्रपती संभाजी नगर हादरले !

June 28, 2025
शेतीच्या बांधाच्या वादावरून परिवारातील 3 जणांचा गेला बळी !
क्राईम

शेतीच्या बांधाच्या वादावरून परिवारातील 3 जणांचा गेला बळी !

June 28, 2025
कौतुकास्पद :  आपण हिंदीत नव्हे तर मराठीतच बोलणार ; मंत्र्यांनी सांगितले ठणकावून !
राज्य

कौतुकास्पद : आपण हिंदीत नव्हे तर मराठीतच बोलणार ; मंत्र्यांनी सांगितले ठणकावून !

June 28, 2025
जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरवात : जिल्ह्यातील सहा संघाचा सहभाग
जळगाव

जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरवात : जिल्ह्यातील सहा संघाचा सहभाग

June 28, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
संतापजनक : जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून केला खून !

संतापजनक : जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून केला खून !

June 30, 2025
नोकरीसाठी गेलेल्या मुलीचे परस्पर लावले लग्न अन पित्याने संपविले आयुष्य !

नोकरीसाठी गेलेल्या मुलीचे परस्पर लावले लग्न अन पित्याने संपविले आयुष्य !

June 30, 2025
जळगावात चोरट्यांची ‘दादागिरी’ वाढली : रस्त्यावरील उभ्या वाहनातून लांबविला लाखोंचा मुद्देमाल !

जळगावात चोरट्यांची ‘दादागिरी’ वाढली : रस्त्यावरील उभ्या वाहनातून लांबविला लाखोंचा मुद्देमाल !

June 30, 2025
बस व दुचाकीच्या भीषण अपघातात : जळगावातील तरुण जागीच ठार !

बस व दुचाकीच्या भीषण अपघातात : जळगावातील तरुण जागीच ठार !

June 30, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group