• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अयोध्येत श्री राम जन्मोत्सव : मंदिरात अखंड घंटा अन् शंखनाद तर ४ मिनिटांचा सूर्य तिलक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 6, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, राशिभविष्य, वाणिज्य, व्यवसाय, सरकारी योजना, सामाजिक
0
अयोध्येत श्री राम जन्मोत्सव : मंदिरात अखंड घंटा अन् शंखनाद तर ४ मिनिटांचा सूर्य तिलक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ एप्रिल २०२५

आज श्री रामनवमीचा उत्‍सव संपूर्ण भारतवर्षात मोठ्या उत्‍साहात साजरा करण्यात येत आहे. दुपारी १२ वाजता जन्मोत्‍सवाचा उत्‍सव मोठ्या उत्‍साहात संपन्न होत आहे. जगभरातून आलेल्‍या भाविकांनी आज आयोध्येतील राम मंदिरात सूर्य तिलक होतानाचे दृष्‍य आपल्‍या डोळ्यात साठवले. याआधी आज सकाळी ९:३० वाजता भगवान श्री रामाची विशेष अभिषेक पूजा संपन्न झाली. ही पूजा सुमारे तासभर सुरू होती. यानंतर श्री रामाचा भव्य श्रृंगार करण्यात आला. सूर्याभिषेकाचे प्रसारण सगळ्या जगाने पाहिले. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.

आज श्री राम नवमीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील सर्व मंदिरे विविधरंगी फुलांनी सजवण्यात आली होती. आज श्री रामाच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल झाले आहेत. सकाळी ९:३० वाजता जन्मात्‍सवाचा कार्यक्रम सुरू झाला. सर्वात आधी रामलल्‍लाचा अभिषेक विधी संपन्न झाला.

राम मंदिरातील हा दुसरा जन्मोत्‍सव संपन्न होत आहे. सकाळी १०:३० वाजता एक तासभर भगवान श्री रामाचा श्रृंगार करण्यात आला. त्‍यानंतर नैवेद्य दाखवण्यात आला. दुपारी १२ वाजता राम लल्‍लाचा जन्मोत्‍सव सोहळा सुरू झाला. मंदिरात पूजा-आरती आणि सूर्यतिलक संपन्न झाला. यावेळी सूर्याची किरणे राम लल्‍लाच्या मुर्तीवर कपाळावरील टीळ्यावर येउन स्‍थिरावली आणि सूर्यतिलक झाला. याआधी शनिवारी सूर्य तिलकची ट्रायल घेण्यात आली होती. जन्मोत्‍सवाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. दुपारी १२ वाजता रघुकुलात रामलल्‍लाच्या जन्माने भक्‍तांमध्ये आनंदाचे आणि भक्‍तीभावाचे वातावरण अनुभवायला मिळाले.

Related Posts

पिंप्राळ्यात बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांची वरुणराजाकडे प्रार्थना
जळगाव

पिंप्राळ्यात बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांची वरुणराजाकडे प्रार्थना

September 11, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल
क्राईम

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !
क्राईम

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026
सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !
जळगाव ग्रामीण

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पिंप्राळ्यात बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांची वरुणराजाकडे प्रार्थना

पिंप्राळ्यात बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांची वरुणराजाकडे प्रार्थना

September 11, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group