• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

‘या’ गावात केली जाते सापांची शेती ; पण पुढे काय करतात ?

लाखो रुपयांचे होते उत्पन्न पण विषारी सापांचे काय

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 9, 2023
in राज्य, वाणिज्य, व्यवसाय, सामाजिक
0
‘या’ गावात केली जाते सापांची शेती ; पण पुढे काय करतात ?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० ऑक्टोबर २०२३

जगभरातील अनेक देशात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते पण भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जात आहे. प्रत्येक देशात शेती ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात असून याचा फायदा देखील होत आहे. पुर्वीच्या लोकांच्या हाताला काम नसायचं तेव्हा ते शेतीवर आपला उदरनिर्वाह करायचे. आजच्या प्रगत तंत्रज्ञामुळे लोक आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत, ज्याच ते लाखो-करोडो रुपये कमवतात. लोक विविध फळांची, फुलांची आणि भाज्यांची शेती करत आहेत. पण जगात असंही एक गाव आहे, जिथे चक्क सापांची शेती केली जाते, महत्त्वाचं म्हणजे यातून गावातील सर्व शेतकरी श्रीमंत बनले आहेत.

चीनमधील एका गावात सापांची शेती केली जाते. चीनच्या झेजियांग प्रांतातील जिसिकियाओ गावातील लोक साप पाळून आपला उदरनिर्वाह चालवतात. या गावातील प्रत्येक व्यक्ती याच व्यवसायावर अवलंबून आहे. या गावात लाखो विषारी साप पाळले जातात. या गावातील लोक किंग कोबरापासून ते अजगरासारखे साप पाळतात. या गावातील लोक सापांचं मांस आणि शरीराच्या अन्य भागांसाठी त्यांची शेती करतात. या गावातील सापांना अमेरिका, रशियासह कोरिया, जर्मनासारख्या अनेक देशांत मोठी मागणी आहे.

चीनमध्ये सापाचं मांस अतिशय आवडीने खाल्लं जातं. याशिवाय सापाचे अवयव औषध बनवण्यासाठीही वापरले जातात. तर अनेक प्रजातींचे साप पिशव्या, शूज आणि बेल्ट इत्यादी बनवण्यासाठी वापरले जातात. या गावात लाकूड आणि काचेच्या छोट्या पेटीत साप पाळले जातात. सापाची पिल्लं मोठी झाल्यावर त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जातो.

Tags: #farming#Snake

Related Posts

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’
क्राईम

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’

September 20, 2026
श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा
जळगाव ग्रामीण

श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा

September 19, 2026
जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !
जळगाव

जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

September 19, 2026
‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !
जळगाव

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

September 19, 2026
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !
जळगाव

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात
जळगाव ग्रामीण

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’

September 20, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

गोडावूनचे कुलूप तोडले अन् २५ गॅस हंड्या लंपास; शिरसोलीजवळ भारत गॅस एजन्सीत चोरी

September 20, 2026
१७ तासांची शोधमोहीम : बांभोरी पुलाजवळ महिलेचा आढळला मृतदेह

१७ तासांची शोधमोहीम : बांभोरी पुलाजवळ महिलेचा आढळला मृतदेह

September 20, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘३ कोटींचा मनी लाँड्रिंग गुन्हा!’ : अटकेची धमकी देत २३ लाख उकळले!

September 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group