• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

अमळनेरात आदीशक्तीच्या महाआरतीतून झाला सामाजिक एकात्मतेचा जागर

171 जोडपी झालीत सहभागी,न्यू प्लॉट परिसर विकास मंचचा स्तुत्य धार्मिक उपक्रम

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 24, 2023
in जळगाव ग्रामीण
0
अमळनेरात आदीशक्तीच्या महाआरतीतून झाला सामाजिक एकात्मतेचा जागर
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

अमळनेर येथील न्यू प्लॉट परिसर विकास मंच नवरात्रोत्सव मंडळाने अष्टमी निमित्त आदिशक्तीची भव्य महाआरती आयोजित करून सर्व समाजाच्या प्रतिनिधींच्या सहभागाने सामाजिक एकात्मतेचा जागर घडवून आणला. प्रचंड विलोभनीय आणि श्रद्धापूर्वक ही महाआरती झाल्याने याची विशेष चर्चा संपुर्ण शहरभर झाली.सदर महा आरतीला मुख्य यजमान म्हणून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल भाईदास पाटील हे मुख्य यजमान म्हणून उपस्थित होते तर त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक विजय शिंदे,तसेच सामाजिक एकात्मता म्हणून बोहरी समाज,शीख समाज, खाटीक समाज,मारवाडी जैन समाज,सोनार समाज,तेली समाज,सिंधी समाज, झाबक परिवार,गुजराथी समाज,राजपूत समाज,पटेल समाज,वाणी समाज,कासार समाज ,ब्राह्मण समाज,पारेख, परिवार,अग्रवाल समाज, लाठी समाज,पांचाळ समाज,मराठा समाज आदी लहान मोठ्या सर्वच समाजाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.यावेळी सर्व महिला भगिनींनी लाल रंगाची साडी तर पुरुष बांधवानी कुर्ता परिधान केल्याने आम्ही सर्व समसमान असा संदेशही यातून दिला गेला.सुरवातीला शुभम महाराज यांनी महाआरती चे महत्व व आरतीची संकल्पना विशद केली.त्यानंतर मनाला अतिशय भावेल अशी श्रध्दापूर्वक आरती पार पडली.सदर आरती प्रत्यक्षात 101 जोडप्यांची असताना प्रतिसाद वाढल्याने 171 जोडपी यात मनोभावे सहभागी झाली होती.आरती नंतर सर्व सहभागीं झालेल्या भाविकांना सती माताजी भक्त महेश राजपूत यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या अमळनेर तालुक्याचे ग्रामदैवत सती माताजी यांच्या प्रतिमेचे मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते वितरण झाले.तसेच ना अनिल पाटील यांची नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.महाआरतीतुन झालेल्या या सामाजिक एकतेचे मंत्री अनिल पाटील,पोलीस निरीक्षक विजय शिंदे यासह सहभागी झालेल्या सर्व भाविकांनी विशेष कौतुक केले.न्यू प्लॉट विकास मंचचे अध्यक्ष चेतन राजपूत यांच्या संकल्पनेतून ही महाआरती पार पडली.यासाठी नवरात्रउत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रणित झाबक,उपाध्यक्ष विशाल खिलोसिया,प्रतिक शाह, सेक्रेटरी केयुर ठक्कर,खजिनदार योगेश पवार यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

दरम्यान न्यू प्लॉट भागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात न्यू प्लॉट परिसर विकास मंचच्या वतीने आयोजित या नवरात्रोत्सवात घटस्थापनेपासून दररोज धार्मिक कार्यक्रम पार पडत असून रास गरबा व दांडिया रास ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप,न्यू प्लॉट महिला मंच,महाराणा प्रताप मित्र मंडळ,लिओ क्लब,जैन जागृती सेंटर,टिळक मित्र मंडळ,न्यू प्लॉट मित्र मंडळ,राजेशहाजी मित्र मंडळ,सौरभ केरटर्स आणि सर्व व्यापारी मंडळाचे अनमोल सहकार्य लाभत आहे.

Tags: #amalnernavratri

Related Posts

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव
जळगाव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ
जळगाव

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan
क्राईम

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!
क्राईम

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!

July 11, 2026
गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?
क्राईम

गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?

July 11, 2026
शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !
जळगाव

शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !

July 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group