• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

विहिरीत पडून शिपायाचा बुडून मृत्यू

अमळनेर तालुक्यातील जानवे शिवारात घडली घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 27, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
विहिरीत पडून शिपायाचा बुडून मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ मे २०२५

अमळनेर तालुक्यातील जानवे शिवारातील शेतात विहिरीतील मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायतीच्या शिपायाचा तोल गेल्याने विहिरीत पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि. २४ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. दिपक बाबुलाल पाटील (वय ४५ रा. जानवे ता. अमळनेर) असे मयत शिपायाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे कि, दीपक पाटील हे जानवे ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते आणि गावातील पाणीपुरवठ्याच्या पाच विहिरींवरील मोटारी सुरू-बंद करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. शनिवारी दुपारी ते गावातील विहिरीवर मोटार चालू करण्यासाठी गेले होते. मोटार सुरू होत नसल्याने त्यांनी पाईप हलवून ती सुरू करण्याचा प्रयत्न केला असताना त्यांचा अचानक तोल गेला आणि ते विहिरीत पडले. ग्रामस्थांनी तातडीने त्यांना विहिरीतून बाहेर काढून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी अमळनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हेकॉ कैलास शिंदे पुढील तपास करत आहेत.

Related Posts

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त तेली समाजाची मोटारसायकल रॅली उत्साहात !
जळगाव

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त तेली समाजाची मोटारसायकल रॅली उत्साहात !

December 8, 2025
अजितदादांचा राजीनामा मागणाऱ्या तुम्ही कोण? आ. अनिल पाटलांचा हल्लाबोल !
जळगाव

अजितदादांचा राजीनामा मागणाऱ्या तुम्ही कोण? आ. अनिल पाटलांचा हल्लाबोल !

December 8, 2025
मतदानासाठी रजा घेतली, नोकरी गमावली :बीपीसीएल प्रशासनाचा आदेशाला विरोध !
जळगाव

मतदानासाठी रजा घेतली, नोकरी गमावली :बीपीसीएल प्रशासनाचा आदेशाला विरोध !

December 8, 2025
औद्योगिक प्रगतीसोबत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

औद्योगिक प्रगतीसोबत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील

December 8, 2025
ब्लोअर मशिनमध्ये केस अडकून तरुण विवाहितेचा दुर्देवी मृत्यू ; दोन चिमुकल्यांवर आईविना अंधार !
क्राईम

ब्लोअर मशिनमध्ये केस अडकून तरुण विवाहितेचा दुर्देवी मृत्यू ; दोन चिमुकल्यांवर आईविना अंधार !

December 8, 2025
सप्तशृंगी गडावर भीषण दुर्घटना; इनोव्हा हजार फुट दरीत, सहा जण ठार
क्राईम

सप्तशृंगी गडावर भीषण दुर्घटना; इनोव्हा हजार फुट दरीत, सहा जण ठार

December 8, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
एक रुपयात २१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा !

एक रुपयात २१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा !

December 8, 2025
महागाई–रुपया घसरण लपवण्यासाठी धार्मिक वाद? नाना पटोले यांचा केंद्रावर आरोप !

महागाई–रुपया घसरण लपवण्यासाठी धार्मिक वाद? नाना पटोले यांचा केंद्रावर आरोप !

December 8, 2025
संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त तेली समाजाची मोटारसायकल रॅली उत्साहात !

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त तेली समाजाची मोटारसायकल रॅली उत्साहात !

December 8, 2025
मोठी बातमी : सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट !

मोठी बातमी : सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट !

December 8, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group