• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

आज जमीन खेरीदी-विक्रीशी संबंधित काही कामे पूर्ण होणार !

आजचे राशिभविष्य दि १९ ऑक्टोबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 19, 2024
in राशिभविष्य
0
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज इच्छित कार्य पूर्ण झाल्याने मनशांती लाभेल. मनोरंजनातही वेळ जाईल. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे हानिकारक ठरेल. नोकरदारांना पदोन्नती मिळण्याची शक्यता. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. जास्त कामाचा भार आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतो.

वृषभ : तुम्‍ही भविष्यातील ध्येयावर लक्ष केंद्रित करा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. घरामध्ये काही धार्मिक किंवा अध्यात्मिक कार्यक्रमाशी संबंधित कामे होतील. लोकांची चिंता न करता तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केल्याने तुम्हाला नवीन यश मिळेल. महत्त्वाचे करार होतील. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील.

मिथुन : आज न्‍यायालयीन संबंधित कार्यवाहीचा निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. तुमच्या सकारात्मक आणि संतुलित विचाराने काही काळापासून सुरू असलेल्या समस्या नक्कीच सुटतील. भावांसोबत चालू असलेले कोणतेही वाद शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायासंबंधी तुमच्या भविष्यातील योजना सध्या टाळा. वैवाहिक जीवन सामान्य राहील. तणाव आणि चिंता यामुळे निद्रानाश सारख्या तक्रारी उद्भवू शकतात.

कर्क : तरुण त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. एखादे अशक्य कार्य अचानक पूर्ण केल्याने खूप समाधान मिळेल; परंतु आपल्या वैयक्तिक बाबी अनोळखी व्‍यक्‍तींसमोर उघड करू नका. घरातील सुविधांवर खर्च करताना तुमच्‍या बजेटवर लक्ष ठेवा.शेजाऱ्यांशी वाद टाळा. घरातील काही समस्यांमुळे पती-पत्नीच्या नात्यात तणाव निर्माण होईल. रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी.

सिंह : मुलांचे शिक्षण आणि करिअरशी संबंधित काही महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आज अनावश्यक गोष्टींकडे लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे चांगले राहील. व्‍यवसायाबरोबर अन्‍य क्षेत्रातील घडामोडींवर तुम्‍ही लक्ष केंद्रीत कराल. पती-पत्नी परस्पर तडजोडीने कुटुंबाचे योग्य व्यवस्थापन करतील.

कन्या : आज तरुणांना त्यांच्या मेहनतीनुसार योग्य फळ मिळेल. अनुभवी आणि ज्येष्ठांच्या सल्ल्याचे पालन करणे फायदेशीर ठरेल. झटपट यश मिळवण्याच्या इच्छेने कोणतेही अनुचित काम करू नका. मुलांचे मनोबल टिकवण्यासाठी तुमचे मार्गदर्शन आवश्यक आहे. प्रेमासोबतच कुटुंबाची काळजी घेण्यासाठी आणि कामात मदत करण्यासाठी वेळ द्यावा. हवामान बदलाचा आरोग्‍यावर परिणाम होईल.

तूळ : आज एखाद्‍या महत्त्‍वाच्‍यामुद्द्यांवर चर्चा होईल. तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकण्याची संधी देखील मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्याही चांगल्या प्रकारे पार पाडाल. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. व्यवहारात अहंकार येऊ देऊ नका. मुलांशी मैत्रीपूर्ण व्‍यवहार करा. व्यावसायिक क्षेत्रात बाहेरच्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. कुटुंबासोबत मनोरंजन, खरेदी इत्यादी कामांमध्ये आनंदाने वेळ जाईल.

वृश्चिक : आजचा दिवस संमिश्र आहे. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. तुमची मेहनत आणि प्रयत्न फळाला येतील. जवळच्या नात्यांमध्ये काही काळ सुरू असलेले वाद कुणाच्या तरी हस्तक्षेपाने मिटतील. मार्केटिंगशी संबंधित कामात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येईल.

धनु : आत्मविश्वासाच्‍या जोरावर बहुतेक कामे सहज पूर्ण होतील. व्यस्त असूनही तुम्ही तुमच्या वैयक्तिक हितासाठीही वेळ काढाल. कुटुंबाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णयही घ्यावे लागतील. इतरांच्‍या जबाबदार्‍यावर स्‍वीकारल्‍याने त्रास होईल. तुमच्या क्षमतेनुसार काम करा. विद्यार्थ्यांनी आपल्या करिअर आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नये. कार्यक्षेत्रात काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल.

मकर : आज जवळच्या नातेवाइकांशी सुरू असलेले मतभेद दूर होतील. विद्यार्थी त्यांच्या नोकरीशी संबंधित कोणत्याही मुलाखतीत यशस्वी होण्याची शक्यता आहे. कुटुंबाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, जे सकारात्मक परिणाम देतील. प्रिय मित्राबाबत अप्रिय माहिती मिळाल्याने मन अस्वस्थ होईल. कार्यक्षेत्रात मनाप्रमाणे काम होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

कुंभ : आज जमीन खेरीदी-विक्रीशी संबंधित काही कामे पूर्ण होतील, असे श्रीगणेश सांगतात. सामाजिक कार्यात तुमचे योगदान तुम्हाला मानसिक शांती देईल. तुमच्या कोणत्याही नकारात्मक सवयी सोडण्याचा संकल्प करा. कोणतीही योजना राबविण्यापूर्वी नीट विचार करावा. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे चांगले. एखाद्याच्या चुकीवर राग व्यक्त करण्याऐवजी शांतपणे वागा. व्यवसायिक कामे सामान्य राहतील. कुटुंबासोबत मनोरंजनाच्या कामातही वेळ जाईल.

मीन : आज तुमच्‍या संपर्क क्षेत्रात वाढ होईल. घराच्या देखभालीशी संबंधित काही योजना असतील. तरुणांना त्यांच्या कोणत्याही गोंधळातून मुक्ती मिळेल. तुमच्या जवळच्या नातेवाईकांशी संबंध बिघडणार नाहीत, याची काळजी घ्‍या. वैयक्तिक जीवनाशी संबंधित कोणत्याही कामात धोका पत्करू नका. पचनक्रिया मजबूत होण्यासाठी पौष्टिक आहार घ्या.

Related Posts

या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

फक्त चुकीच्या संगतीच्या आणि नकारात्मक विचारांच्या प्रभावाखाली वागणे टाळा.

May 4, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

तुम्ही कोणाच्याही मदतीशिवाय पैसे कमवू शकाल; त्यासाठी तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे.

May 3, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.
राशिभविष्य

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल.

May 1, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.
राशिभविष्य

तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

April 30, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

नोकरी करणारे व्यस्त राहतील आणि कामाच्या दबावामुळे मानसिक ताण येऊ शकतो,

April 29, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

किरकोळ तणावांमुळे तुम्हाला काळजी वाटू शकते आणि प्रवास करताना तुम्हाला खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

April 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
प्रा. आर. डी. वायकोळे यांच्या प्रेरणेतून रोझलँड स्कूलमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन; गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव !

प्रा. आर. डी. वायकोळे यांच्या प्रेरणेतून रोझलँड स्कूलमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन; गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव !

May 11, 2026
जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

May 11, 2026
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

May 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group