• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आणखी मनोरंजन

आज होणार सोनाक्षी सिन्हाचं लग्न ; होणाऱ्या सासऱ्यांनी दिलं उत्तर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 23, 2024
in मनोरंजन
0
आज होणार सोनाक्षी सिन्हाचं लग्न ; होणाऱ्या सासऱ्यांनी दिलं उत्तर
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ जून २०२४

आज दि.२३ जून रोजी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा प्रियकर झहीर इक्बाल लग्नबंधनात अडकणार असून गेल्या काही दिवसांपासून ही जोडी सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. सोनाक्षी आणि झहीरच्या घरी लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांनाही सुरुवात झाली आहे. सोनाक्षी हिंदू आणि झहीर मुस्लीम असल्याने कोणत्या धर्माच्या विवाहपद्धतीनुसार दोघं लग्न करतील, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. त्याचं उत्तर आता सोनाक्षीच्या होणाऱ्या सासऱ्यांनी दिलं आहे. झहीरचे वडील इक्बाल रतन्सी यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विवाहपद्धतींबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. इक्बाल यांनी सांगितलं की सोनाक्षी-झहीरचं लग्न ना हिंदू पद्धतींनुसार होईल ना मुस्लीम पद्धतीने. हे दोघं सिव्हिल मॅरेज करतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

या लग्नाच्या पार्श्वभूमीवर सोनाक्षीबद्दल आणखी एक चर्चा रंगली आहे. ती म्हणजे लग्नानंतर ती तिचं धर्म परिवर्तन करणार का? त्यावरही झहीरच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोनाक्षीच्या धर्म परिवर्तनच्या चर्चांना त्यांनी फेटाळल्या आणि सांगितलं की सोनाक्षी धर्म परिवर्तन करणार नाही. दोन मनं एकत्र येणार आहेत, यात धर्माची काहीच भूमिका नाही, असंही ते म्हणाले. इतकंच नाही तर त्यांनी पुढे असंही स्पष्ट केलं की त्यांना माणुसकीवर अधिक विश्वास आहे. “हिंदू लोक देव म्हणतात तर मुस्लीम अल्लाह म्हणतात. देव आणि अल्लाहला मानणारे सर्वजण माणूसच आहेत. माझा सोनाक्षी आणि झहीरला पूर्ण आशीर्वाद आहे”, असं ते म्हणाले.

सोनाक्षी आणि झहीर हे गेल्या सात वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं. सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आता त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. या लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांचं ‘रामायणा’ हे घरसुद्धा विद्युत रोषणाईने सजवण्यात आलं आहे.

Tags: Actor Sonakshi Sinhawedding

Related Posts

विचार वारसा फाउंडेशनतर्फे धूलिवंदन सणानिमित्त उपक्रम
मनोरंजन

विचार वारसा फाउंडेशनतर्फे धूलिवंदन सणानिमित्त उपक्रम

March 11, 2025
शूटिंग दरम्यान अभिनेता हृतिक रोशन जखमी !
मनोरंजन

शूटिंग दरम्यान अभिनेता हृतिक रोशन जखमी !

March 11, 2025
मनोरंजन सृष्टीत खळबळ : प्रेमात धोका मिळाल्यानंतर प्रसिद्ध डान्सरचे धक्कादायक कृत्य !
मनोरंजन

मनोरंजन सृष्टीत खळबळ : प्रेमात धोका मिळाल्यानंतर प्रसिद्ध डान्सरचे धक्कादायक कृत्य !

March 3, 2025
लाखो चाहते चिंतेत : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे करतेय ‘या’ आजाराशी सामना !
मनोरंजन

लाखो चाहते चिंतेत : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे करतेय ‘या’ आजाराशी सामना !

March 1, 2025
प्रियकर कि राक्षस ? : हातोड्याने प्रेयसीसह परिवारातील ५ जणांची केली हत्या !
मनोरंजन

सुष्मिता सेन ४९ व्या वर्षी म्हणाली आता लग्न करायचे आहे !

February 25, 2025
बॉक्स ऑफिसवर ‘छावा’चा धुराला : पहिल्याच दिवशी इतक्या कोटींची कमाई !
मनोरंजन

बॉक्स ऑफिसवर ‘छावा’चा धुराला : पहिल्याच दिवशी इतक्या कोटींची कमाई !

February 15, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत  !

विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत !

June 18, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

तरीही, प्रत्येक कामाला तितकेच तातडीचे मानून स्वतःवर अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही

June 18, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group