• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

धीरेंद्र शास्त्री यांच्या सभेत चेंगराचेंगरी : महिलांची प्रकृती खालावली

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 5, 2025
in जळगाव, सामाजिक
0
धीरेंद्र शास्त्री यांच्या सभेत चेंगराचेंगरी : महिलांची प्रकृती खालावली
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ जानेवारी २०२५

गेल्या काही वर्षापासून देशभरात बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र शास्त्री यांच्या दरबाराची मोठी चर्चा असल्याने अनेक भाविक यांच्या दरबारात हजेरी लावत असतात नुकतेच महाराष्ट्रातील भिवंडी येथील बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र शास्त्री यांच्या सभेत चेंगराचेंगरी झाली. माणकोली ब्लॉकजवळील इंडियन ऑईल कंपनीच्या सत्संग कार्यक्रमासाठी धीरेंद्र शास्त्री आले होते. आपण स्वत: सर्व लोकांना विभूतीचे वाटप करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर जमाव नियंत्रणाबाहेर गेला. चेंगराचेंगरीत अडकलेल्या काही महिलांची प्रकृती खालावली. मात्र, या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नाही. चेंगराचेंगरी होताच धीरेंद्र शास्त्री मंचावरून निघून गेले.

बागेश्वर धाम महाराज धीरेंद्र शास्त्री शनिवारी भिवंडीतील माणकोली ब्लॉकजवळील इंडियन ऑईल कंपनीत एका कार्यक्रमासाठी आले होते. या कार्यक्रमानंतर आपण विभूती देणार असल्याचे धीरेंद्र शास्त्री यांनी जनतेला सांगितले. आधी महिलांनी यावे, मग पुरुषांनी यावे, असे आवाहन त्यांनी केले होते. बाबांकडून विभूती घेण्यासाठी आधी सर्व महिलांनी रांग लावली. महिलांच्या रांगेमागे पुरुष रांगेत उभे होते.

विभूतीचे वाटप होत असताना काही वेळातच गर्दी एवढी जमली की, ती नियंत्रणाबाहेर गेली. सर्वजण विभूती घेण्यासाठी पुढे जात होते. मात्र यावेळी स्टेजजवळ मोठी गर्दी झाल्याने लोक एकमेकांवर चढू लागले आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. मिळालेल्या माहितीनुसार, जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. प्रत्येकाला विभूती हवी होती. त्यासाठी प्रत्येक जण पुढे सरकत होता. त्यामुळे ही परिस्थिती ओढावली.

Tags: #jalgaonStampede in Dhirendra Shastri's meeting: Women's health deteriorated

Related Posts

गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई
क्राईम

अन्न प्रशासनाची धडक कारवाई : किराणा दुकानातून ६८ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू जप्त !

September 18, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

सरकारी नोकरीचे आमिष : फुल व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा; पाचोऱ्यात खळबळ !

September 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026
चिमुकला बेपत्ता अन् रात्री सापडला मृतदेह : भुसावळात खळबळ !
क्राईम

चिमुकला बेपत्ता अन् रात्री सापडला मृतदेह : भुसावळात खळबळ !

September 17, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांना संशय येताच भांडाफोड : ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 16, 2026
कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक
क्राईम

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

September 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई

अन्न प्रशासनाची धडक कारवाई : किराणा दुकानातून ६८ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू जप्त !

September 18, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

सरकारी नोकरीचे आमिष : फुल व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा; पाचोऱ्यात खळबळ !

September 18, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group