जळगाव मिरर | २६ जून २०२५
असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया या संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांच्या अधिकारांमध्ये राज्य संघटनेची राज्य कार्यकारिणी (2025-26) जाहीर करण्यात आली.
या राज्य कार्यकारणी मधील पदाधिकारी व सदस्य पुढील प्रमाणे- राज्य उपाध्यक्ष – गोरख तावरे कराड, सातारा. भिका तुकडू चौधरी, पारोळा जि. जळगाव राज्यसचिव – सुभाष लहाने बुलढाणा राज्य संघटक – सुमित सुनीलराव कुलकर्णी श्रीरामपूर महिला आघाडी प्रमुख- सौ.तेजस्विनी सूर्यवंशी सांगली संघटन सचिव – नेताजी मेश्राम गडचिरोली सहसचिव- हेमंतू देसाई धर्माबाद नांदेड संघटन सहसचिव- भीमराव ऊल्हारे ,अहिल्यानगर राज्य कार्यकारिणी सदस्य- सौ.सुमन लक्ष्मण वाकडे परळी वैजनाथ, भगवान नागोराव शहाणे छत्रपती संभाजीनगर, रवींद्र वाघ बुलढाणा, सौ.शोभा जयपुरकर, नागपूर, ओम प्रकाश शिंदे, जालना विभागीय अध्यक्ष- छत्रपती संभाजीनगर – आत्मलिंग शेटे, परळी वैजनाथ कोकण- अजित रामनाथ पाटील उरण जिल्हा रायगड नागपूर- मुकुंद जोशी, गडचिरोली नाशिक- विलास कट्यारे नाशिक कोल्हापूर- सम्राट दिलीप सनगर अमरावती- विजय देशमुख अकोला लातूर- विठ्ठलराव भानुदास राव राऊत
जिल्हाध्यक्ष – छत्रपती संभाजी नगर- मंगल ताई हिवाळे जालना- अमित अनिल कुलकर्णी बीड- दिगंबर माणिकराव सोळंके हिंगोली- डॉ.प्रल्हाद शिंदे नांदेड- माहेश्वरी कैलास गायकवाड पुणे- महेश आनंदा लोंढे सातारा- खंडू नागू इंगळे सोलापूर – डॉ.सिद्राम आप्पा येलगरे नाशिक – नंदलाल जगताप अहिल्यानगर – जितेंद्र पितळे जळगाव- डॉ.धनंजय कीर्तने नंदुरबार- चेतनसिंग राजपूत धुळे- भालचंद्र पाटील अमरावती – बंडू कुमार धावणे बुलढाणा – शौकत शहा घासी शहा अकोला- आकाश नंदू कोकाटे कोल्हापूर- विक्रम सिंह पवार रायगड- आशिष अतुल पाटील यवतमाळ- मनसुख भट्टी. यांचा समावेश आहे.
महत्त्वाचे निर्णय एकत्रितपणे घेण्यासाठी कोअर कमिटी खालील प्रमाणे- आप्पासाहेब पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष, प्रवीण पाटील, राष्ट्रीय सचिव, प्रदीप कुलकर्णी, राज्य अध्यक्ष, गोरख तावरे, राज्य उपाध्यक्ष, भिका चौधरी, राज्य उपाध्यक्ष, सुमित कुलकर्णी, राज्य संघटक, सुभाष लहाने, राज्यसचिव.
