• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

रामानंद नगर पोलिसांचा छापा : ५९ हजार रुपये किंमतीचे १९ गॅस सिलींडर जप्त !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 29, 2025
in Uncategorized
0
रामानंद नगर पोलिसांचा छापा : ५९ हजार रुपये किंमतीचे १९ गॅस सिलींडर जप्त !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ जून २०२५

घरगुती वापरासह कमर्शियल वापराच्या गॅस सिलींडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा करुन ठेवणाऱ्या वसीम चंगा शाह (वय २८, रा. वीर सावकरनगर, पिंप्राळा वखारीजवळ, जळगाव) याच्या रामानंद नगर पोलिसांनी छापा टाकत पर्दाफाश केला. ही कारवाई दि. २७ रोजी सायंकाळच्या सुमारास केली. त्याच्याघरातून ५९ हजार रुपये किंमतीचे १९ गॅस सिलींडर जप्त करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील पिंप्राळा परिसरातील वखारीजवळ एका व्यक्तीच्या घरात गॅस सिलींडरचा बेकायदेशीरित्या साठा विक्री करण्याच्या उद्देशाने केल्याची माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली त्यानुसार त्यांनी लागलीच गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोहेकॉ जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, विनोद सुर्यवंशी, अजय सपकाळे यांचे पथक तयार करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथक कारवाईसाठी रवाना झाले. या पथकाने पिंप्राळा परिसरातील वखारीजवळील वीर सावरकर नगरातील एका घरात छापा टाकला. याठिकाणी घरगुती वापराचे व कमर्शियल गॅस सिलींडर ठेवलेले होते. तसेच तेथे वजन काटा देखील मिळून आला. तसेच वसीम चंगा शहा याला देखील ताब्यात घेतले.

संशयिताने गॅस सिलींडर कुठून घेतल्या याबाबत विचाराणा केली. मात्र त्याने कुठलीही माहिती पोलिसांना दिली नाही. त्यामुळे पोलिसांना वसीम शाह याने जीवनावश्यक वस्तू कमर्शियल व घरगुती गॅस सिलीडरचा बेकायदेशीररित्या साठा करुन त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी विनोद सुर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी छाप्यात शाह याच्या घरातून २ हजार ८०० रुपयांचे भारत गॅस कंपनीचे १, ३० हजारांचे ८ भरलेले कमर्शियल, २२ हजार ५०० रुपयांचे १० रिकामे कमर्शियल असे एकूण १९ गॅस सिलींडर व ४ हजारांचे दोन वजनकाटे व एक रेग्युलेटर असा एकूण ५९ हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त केला.

Related Posts

तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !
Uncategorized

तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !

July 10, 2026
मित्राला रूमवर बोलविले अन काहींच्या मदतीने केले कृत्य !
Uncategorized

चार वर्षीय भाचीवर अत्याचार : चुलत मामाला २० वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड

July 2, 2026
जुन्या वादातून तरुणाला जबर मारहाण !
Uncategorized

जुन्या वादातून तरुणाला जबर मारहाण !

June 28, 2026
रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !
Uncategorized

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

June 27, 2026
जळगाव जिल्ह्याच्या दारूबंदी अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; विधिमंडळ अधिवेशनात विषय गाजणार
Uncategorized

जळगाव जिल्ह्याच्या दारूबंदी अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; विधिमंडळ अधिवेशनात विषय गाजणार

June 21, 2026
विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत  !
Uncategorized

विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत !

June 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !

महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !

July 13, 2026
विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ

विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ

July 13, 2026
“खेळाच्या मैदानासाठी मुलांचा मनपात एल्गार : वादग्रस्त भूखंड प्रकरणी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या; तात्काळ पंचनाम्याचे आदेश !

“खेळाच्या मैदानासाठी मुलांचा मनपात एल्गार : वादग्रस्त भूखंड प्रकरणी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या; तात्काळ पंचनाम्याचे आदेश !

July 13, 2026
आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !

आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !

July 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group