• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 16, 2026
in जळगाव ग्रामीण, जळगाव, राज्य, सामाजिक
0
…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १६ मार्च २०२६

आजारपणाला न जुमानता जिद्दीने शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास घेतलेल्या जळगावमधील एका विद्यार्थ्याने अपेंडिक्सची शस्त्रक्रिया झाल्यानंतरही रुग्णवाहिकेत बसून दहावीची परीक्षा दिल्याची प्रेरणादायी घटना समोर आली आहे. आज दि. १६ मार्च २०२६ रोजी जळगाव येथील केंद्र क्रमांक ३००० ‘अ’ येथे दहावीच्या समाजशास्त्र विषयाचा पेपर आयोजित करण्यात आला होता. यावेळी जळगाव शहरातील सेंट लॉरेन्स शाळेमधील विद्यार्थी तुषार भरत सपकाळे याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही परीक्षा दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, तुषार सपकाळे याची शनिवारी (१४ मार्च) अपेंडिक्सची शस्त्रक्रिया झाली होती. सध्या तो वनिता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे उपचार घेत आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र व शाळेच्या मुख्याध्यापकांच्या शिफारसीनंतर संबंधित विभागीय मंडळाने विशेष परवानगी देत विद्यार्थ्याला रुग्णवाहिकेतून परीक्षा देण्याची संधी दिली. या विशेष व्यवस्थेनुसार विद्यार्थ्यास रुग्णवाहिकेत बसून परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली. त्याच्यासाठी कु.कलश संजय पाटील यांची लेखनिक म्हणून नियुक्ती करण्यात आली. रुग्णवाहिकेत एक पर्यवेक्षक, उपकेंद्रसंचालक तसेच पोलिस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली होती.

परीक्षेची पारदर्शकता राखण्यासाठी प्रश्नपत्रिकेचे सीलबंद पाकीट सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उघडण्यात आले आणि नियोजित वेळेलाच विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिका देण्यात आली. या संदर्भात केंद्रसंचालक श्रीमती वैशाली बाविस्कर यांनी भ्रमणध्वनीद्वारे विभागीय अध्यक्ष सुभाष बोरसेआणि विभागीय सचिव मोहन देसले यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्याला परीक्षेत बसण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या मान्यतेनंतर विद्यार्थ्याला लेखनिकाच्या मदतीने परीक्षा देण्यास परवानगी देण्यात आली.

शारीरिकदृष्ट्या प्रतिकूल परिस्थिती असूनही तुषार सपकाळे याने संपूर्ण वेळ रुग्णवाहिकेत बसून लेखनिकाच्या मदतीने समाजशास्त्राचा पेपर पूर्ण केला. त्याची जिद्द, इच्छाशक्ती आणि शिक्षणाबद्दलची निष्ठा पाहून उपस्थित सर्वांनी त्याचे कौतुक केले. या घटनेमुळे आजारपणालाही न जुमानता ध्येय साध्य करण्यासाठी लागणाऱ्या प्रबळ इच्छाशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण समोर आले आहे. तसेच विद्यार्थ्यास परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विभागीय मंडळाचे अधिकारी आणि संबंधित प्रशासनाचेही आभार व्यक्त करण्यात आले.

Related Posts

जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !
क्राईम

जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !

March 16, 2026
पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी
क्राईम

पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

March 16, 2026
जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव ग्रामीण

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 16, 2026
खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !
जळगाव

खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

March 16, 2026
गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; प्रक्रिया न केल्यास सबसिडी बंद !
जळगाव

गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; प्रक्रिया न केल्यास सबसिडी बंद !

March 16, 2026
सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !
क्राईम

सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !

March 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !

जळगाव बसस्थानकातून दुचाकी चोरी; मालेगावच्या तिघांना अटक, मोटारसायकल जप्त !

March 16, 2026
पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

पाळधीतील पर्यटन विकासकामात मोठी दुर्घटना; स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी

March 16, 2026
जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 16, 2026
खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

March 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group