• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अजबच : महिलेने केकमुळे घालवले तब्बल १. ६७ लाख

पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 3, 2022
in क्राईम, राज्य
0
अजबच : महिलेने केकमुळे घालवले तब्बल १. ६७ लाख
Share on FacebookShare on Twitter

पुणे : वृत्तसंस्था

एका ३० वर्षीय महिलेने ऑनलाइन ४०० रुपये किमतीच्या केकची ऑर्डर दिली. दुकानदाराने महिलेला क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले आणि त्यानंतर या महिलेचे तब्बल १. ६७ लाख रुपये डेबिट झाले. याप्रकरणी पीडित तरुणीने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली होती.

सविस्तर वृत्त असे की, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप पाटील यांनी सांगितले, की संबंधित महिलेला केक पाठवायचा असल्याने ती परिसरातील केक शॉपचे नंबर्स शोधत होती. त्यात तिने एक दुकान निवडले आणि 4 मार्च रोजी 400 रुपये किंमतीचा केक ऑर्डर केला. त्यानंतर तिने ऑनलाइन पैसे पाठवण्याचा प्रयत्न केला, पण हो होऊ शकला नाही. समोरील व्यक्तीने तिला एक QR कोड सेंड केला आणि तो स्कॅन करून पेमेंट करण्याची विनंती केली. तिने QR कोड स्कॅन केला तेव्हा 400 रुपयांचा व्यवहार झाला. या पहिल्या व्यवहारानंतर लगेचच तिच्या बँक खात्यातून इतर अनेक व्यवहार झाले. काही तासांतच सायबरक्रूकने तिचे बँक खाते 1.67 लाख रुपये ट्रान्सफर करून रिकामे केले, असे पोलिसांनी सांगितले. ते म्हणाले, की आमच्या आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे, की पैसे दुसऱ्या राज्यातील खासगी बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत. आम्ही बँकेकडून अधिक तपशील मागितले आहेत. आमची चौकशी सुरू आहे, असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहेत.

प्राथमिक तपासानंतर सोमवारी भोसरी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासगी बँकेत हे पैसे ट्रान्सफर झाल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांना लक्षात आले आहे. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू आहे. केकचे पैसे देण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करणाऱ्या महिलेने तब्बल 1.6 लाख रुपये गमावले आहेत. मार्च महिन्यात ही घटना घडली होती. पिंपरी चिंचवड परिसरात ही धक्कादायक घटना आणि फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी पोलिसांचे आवाहन
ऑनलाइन व्यवहार करताना फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनोळखी क्यूआर कोड स्कॅन करू नका, कोणताही व्यवहार करण्यापूर्वी खात्री करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अशावेळी फसवणूक झालेल्याला मनस्ताप सहन करावा लागतो. सायबर गुन्हेगार नवनवीन युक्त्या शोधत असल्याने गुन्हेगारांचा शोध घेण्यात वेळ लागू शकतो, त्या पार्श्वभूमीवर हे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आई बोलविण्यासाठी गेली असता मुलाचा दिसला मृतदेह !

July 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

वाळूमाफियांचा थयथयाट : भरधाव वाळूच्या डंपरने तरुणाला चिरडले; दोन्ही पायांचा चेंदामेंदा, चालक फरार

July 16, 2026
भरधाव कारची रिक्षेला समोरासमोर धडक; २८ वर्षीय रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

भरधाव कारची रिक्षेला समोरासमोर धडक; २८ वर्षीय रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू !

July 16, 2026
जळगावात मोठी कारवाई : एमआयडीसीतील गोदामावर धाड; १२.१५ लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक !
क्राईम

जळगावात मोठी कारवाई : एमआयडीसीतील गोदामावर धाड; १२.१५ लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक !

July 16, 2026
स्वयंपाक करताना अज्ञात प्राण्याचा चावा; विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू, गावात भीतीचे वातावरण !
क्राईम

स्वयंपाक करताना अज्ञात प्राण्याचा चावा; विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू, गावात भीतीचे वातावरण !

July 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

विवाहितेचे मुलासह अपहरण, दोन महिने कैदेत ठेवून अत्याचार, आरोपी जेरबंद !

July 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ७ मध्ये भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान !

July 16, 2026
शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना !

July 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

आई बोलविण्यासाठी गेली असता मुलाचा दिसला मृतदेह !

July 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

वाळूमाफियांचा थयथयाट : भरधाव वाळूच्या डंपरने तरुणाला चिरडले; दोन्ही पायांचा चेंदामेंदा, चालक फरार

July 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group