• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

बूथरचना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील रहा : आ.एकनाथराव खडसे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 18, 2024
in जळगाव
0
बूथरचना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील रहा : आ.एकनाथराव खडसे
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ जानेवारी २०२४

शिबिरांच्या माध्यमातून कार्यकर्ता घडतो, पक्ष बांधणी मजबूत करायची असेल तर कार्यकर्ता निष्ठावान आणि प्रामाणिक असला पाहिजे, पक्षाची ध्येय धोरणे त्याला माहिती असली पाहिजेत, त्याने ग्राउंड लेव्हलला काम केले पाहिजे, गावा गावातील परिवाराशी त्याचे सौहार्दाचे नाते असले पाहिजे, सुखदुःखाच्या वेळी तो मतदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असला पाहिजे. कार्यकर्ता घडण्यासाठी असे अभ्यास वर्ग अतिशय महत्त्वाचे असतात, यातून कार्यकर्ता घडतो, शिबिरात मिळालेली ही शिदोरी गावातील बुथरचना मजबूत करण्यासाठी वापरा,” वन बूथ थर्टी युथ ” याप्रमाणे बुथ रचना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य आमदार एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर येथे केले.

येथील गोदावरी मंगल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवशीय निवासी शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. भैय्यासाहेब रवींद्र पाटील, नंदुरबारचे माजी आमदार श्री पाडवी साहेब, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई,माजी आमदार अरुण दादा पाटील, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष ऍड. रोहिणी ताई खडसे, शिबिर प्रमुख यू.डी पाटील सर, प्रा. सुरेश पांडे सर, दीपक पाटील, आबा पाटील, किशोर पाटील, विलास धायडे, निवृत्ती पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ये वेळी बोलताना आ. एकनाथराव खडसे यांनी कार्यकर्ता घडण्यासाठी शिबिर अर्थात अभ्यास वर्ग कसा महत्त्वाचा असतो हे स्पष्ट करून सांगितले. शिबिरात सहभागी सर्व शिबिरार्थींचे भाऊंनी अभिनंदन केले. याआधी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई यांनी देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी पेटून उठणे गरजेचे असल्याचे सांगितले. महागाई बेरोजगारी हे प्रश्न प्रामुख्याने जनतेसमोर मांडण्याची त्यांनी आव्हान केले. यावेळी माजी आ. श्री पाडवी यांनी शिबिरामध्ये राबवलेल्या विविध उपक्रमाविषयी आयोजकांच्या अभिनंदन केले.

समारोपीय भाषणामध्ये ह्या ऍड. भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांनी पक्षाचे ध्येय धोरणांसह देशातील ज्वलंत प्रश्न जसे बेरोजगारी, महागाई जनतेसमोर पोहोचवा. देशात सुरू असलेली लोकशाहीची हत्या थांबवण्यासाठी पुढे या. सध्याचे सरकार हे मूठभर लोकांसाठी काम करीत असल्याची संत त्यांनी व्यक्त केली. शेतीमालाला भाव नाही, कापूस सोयाबीन, शेतकऱ्यांच्या घरात पडलेले आहेत, सरकारला शेतकऱ्यांकडे पाहायला वेळ नाही… अशा या दळभद्री सरकारला धडा शिकवण्याची हीच वेळ आहे, असल्याचे भैय्यासाहेब पाटील यांनी सांगितले.

याआधी ऍड रोहिणी ताई खडसे यांनी दोन दिवसीय शिबिरासाठी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून बूथ प्रमुखांनी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.चालू वर्ष हे निवडणुकांचे वर्ष असून आतापासूनच कामाला लागा, पक्ष संघटन मजबूत करा येणाऱ्या निवडणुकांमध्ये विजय राष्ट्रवादीचाच असेल,असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शिबिर यशस्वीतेसाठी प्रा. सुनील नेवे सर यांनी उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले. शिबिरात प्रा. सुरेश पांडे, प्रा. जतीन मेढे यांची प्रभावी व्याख्याने कार्यकर्त्यांना भुरळ पाडून गेली. तसेच आज निमखेड येथील युवराज सुभाष पाटील यांच्या मनोगताला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. रात्री टिकटिक वन मिनिट, मामाचं पत्र हरवलं, शेलापागोटे या कार्यक्रमातून कार्यकर्त्यांनी मनमुराद आनंद लुटला.

Tags: #jalgaonaamdar eknath khadseRashtravadi congress

Related Posts

प्रभाग १ ड मध्ये भारतीताई सोनवणेंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव

प्रभाग १ ड मध्ये भारतीताई सोनवणेंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

January 12, 2026
अपक्ष चेतन महालेंच्या प्रचारात ‘गोल्डमॅन’ सागर सपकेंची दमदार एन्ट्री!
जळगाव

अपक्ष चेतन महालेंच्या प्रचारात ‘गोल्डमॅन’ सागर सपकेंची दमदार एन्ट्री!

January 12, 2026
धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई – प्रभाग १ ब मध्ये चेतन सुरेश महाले यांची जोरदार कॉर्नर सभा
जळगाव

धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई – प्रभाग १ ब मध्ये चेतन सुरेश महाले यांची जोरदार कॉर्नर सभा

January 12, 2026
१० महिन्याच्या चिमुकलीसह प्रचारात उतरली वहिनी; चेतन महाले यांच्या प्रचारात कुटुंबीयांची भावनिक साथ
जळगाव

१० महिन्याच्या चिमुकलीसह प्रचारात उतरली वहिनी; चेतन महाले यांच्या प्रचारात कुटुंबीयांची भावनिक साथ

January 11, 2026
जळगावच्या राजकारणातील ‘राजू मामा’ फॅक्टर : जनतेच्या हृदयात घर करणारा लोकनेता
जळगाव

जळगावच्या राजकारणातील ‘राजू मामा’ फॅक्टर : जनतेच्या हृदयात घर करणारा लोकनेता

January 9, 2026
जळगाव मनपा निवडणूक: प्रभाग १३ ‘ड’ मध्ये अपक्ष जितेंद्र मराठे यांच्या प्रचाराचा जोर; हक्कालपट्टीनंतर सहानभूतीची लाट !
जळगाव

जळगाव मनपा निवडणूक: प्रभाग १३ ‘ड’ मध्ये अपक्ष जितेंद्र मराठे यांच्या प्रचाराचा जोर; हक्कालपट्टीनंतर सहानभूतीची लाट !

January 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
प्रभाग १ ड मध्ये भारतीताई सोनवणेंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रभाग १ ड मध्ये भारतीताई सोनवणेंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

January 12, 2026
अपक्ष चेतन महालेंच्या प्रचारात ‘गोल्डमॅन’ सागर सपकेंची दमदार एन्ट्री!

अपक्ष चेतन महालेंच्या प्रचारात ‘गोल्डमॅन’ सागर सपकेंची दमदार एन्ट्री!

January 12, 2026
धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई – प्रभाग १ ब मध्ये चेतन सुरेश महाले यांची जोरदार कॉर्नर सभा

धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई – प्रभाग १ ब मध्ये चेतन सुरेश महाले यांची जोरदार कॉर्नर सभा

January 12, 2026
१० महिन्याच्या चिमुकलीसह प्रचारात उतरली वहिनी; चेतन महाले यांच्या प्रचारात कुटुंबीयांची भावनिक साथ

१० महिन्याच्या चिमुकलीसह प्रचारात उतरली वहिनी; चेतन महाले यांच्या प्रचारात कुटुंबीयांची भावनिक साथ

January 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group